कोण आहे ‘ही’ महिला जीला साडी नेसून देण्यासाठी ‘नीता’ अंबानी देतात इतके पै’से, र’क्कम ऐकून तुमचेही ‘डोळे’ विस्फारतील…

बॉलिवूड

.

आज आपण आशा महिलेबद्धल जाणून घेणार आहोत जीला मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी साडी नेसवण्यासाठी लाखो रुपये देतात. मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याचे श्रीमंत कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात येणे काही असामान्य नाही. पैशाच्या बाबींव्यतिरिक्त, अंबानी कुटुंबाचे महागडे छंदही अनेकदा चर्चेत असतात.

मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी त्यांच्या लग्झरीयस जीवनशैली आणि महागड्या छंदांसाठी ओळखल्या जातात. नीता अंबानींकडे अनेक महागड्या आणि चैनीच्या वस्तू आहेत. यामुळे त्या अनेकदा चर्चेत असतात. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना कोणी ओळखत नसेल असा कोणीही नाही. त्यांच्यासाठी कशाचीही कमतरता नाही.

त्या वापरत असलेल्या वस्तू खूप महाग आणि चांगल्या दर्जा च्या आहेत. नीता अंबानी यांचा लुक देखील खूप सुंदर आहे. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी त्यांच्यासाठी साडी नेसण्यासाठी एका महिलेची निवड केली आहे. नीता अंबानी स्वतः साडी नेसत नाही अगर या महिलेशिवाय दुसरं कुणाकडून नेसवून देखील घेत नाही.

आपल्या सर्वांना माहित आहे की साडी नेसणे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. साडी केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. भारतीय महिला रोज साडी नेसतात. या फोटोत त्या खूपच सुंदर दिसत आहे.

आज आपण या एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत जी भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे आणि ती साडी नेसण्यात अत्यंत कुशल आहे. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी या महिलेला केवळ साडी नेसवण्यासाठी नेमलेले आहे. करोडो रुपयांच्या असतात नीता अंबानी यांच्या डिझायनर साड्या.

त्यांच्या साड्याच फक्त करोडो रूपयांच्या नसून त्यांना साडी नेसवून देण्याऱ्या महिलेला देखील नीता अंबानी बख्खळ पैसे मोजतात. डॉली जैन ही महिला नीता अंबानी यांना साडी नेसवून देण्याची खूप मोठी रक्कम घेते.

तसेच बाॅलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या या महिलेकडूनच साड्या नेसवून घेतात. नीता अंबानी फक्त याच महिलेकडून साडी नेसवून घेतात. एका वेळची साडी नेसवण्यासाठी नीता अंबानी डॉली जैन या महिलेला तब्बल 15 ते 20 ला’ख रू’पये देतात. मात्र, याबद्दल अजून पूर्णपणे अधिकृत स्पष्टता नाहीये. पण हे तितकच खर की साडी नेसवण्यासाठी नीता अंबानी बख्खळ पैसे मोजतात.

Leave a Reply

Your email address will not be published.