Video ! 14 सिंहिणींच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी बुद्धिमान गजराजाने लढवली अशी ‘शक्कल’ की व्हिडीओ बघून तुम्हीही कराल वाह वाह…

जरा हटके

.

पूर्ण देशभर आता गणपती बाप्पा चे जल्लोषात स्वागत केले जात आहे. मनोभावे प्रत्येक जण गणपती बाप्पा मोरया ची गर्जना करताना दिसत आहे. ठीक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळेही आहेत बहुतेक जण स्वतःच्या घरातील बाप्पाची फोटो सोशल मीडिया वर पोस्ट करताना दिसत आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीचे दाता म्हणून सर्वदूर प्रख्यात आहे.

त्यातच गणपती बाप्पा आणि हत्ती यांचे खूप जवळचे नाते आहे. म्हणूनच हत्तीला देखील बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखले जाते. अशातच एक बुद्धिवान हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. हे तर सर्वांनाच माहीत आहे की, सिंहाला जंगलाचा राजा मानले जाते. परंतु सिंह देखील कुणाला तरी घाबरतोच आणि ती म्हणजे सिंहीण. परंतु त्याच सीहींनी गाजराजा समोर नतमस्तक होतात.

या व्हायरल व्हिडीओ मधील हत्ती याला अपवाद ठरत आहे. ट्विटर वर एक व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केलेला आहे. हा व्हिडीओ एका जंगलातील आहेत. याच व्हिडीओने सर्व नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ बघितला तर असे दिसून येते की एक दोन नाही तर चक्क 14 सिंहीणी एकाच वेळी या भव्य हत्तीवर हल्ला चढवतात.

एक सिहींन तर हत्तीच्या पाठीवरच उडी मारून बसताने दिसत आहे. इतर सीहींनी हत्तीच्या पायाला पकडताना दिसत आहे, तर काही त्याच्या शेपटीला पकडून या हत्तीला खाली पाडण्याचा साहसी प्रयत्न करताना दिसून येत आहे. अचानक पणे झालेल्या हल्ल्यामुळे सुरुवातीस हत्ती गोंधळून जाताने दिसत आहे. परंतु इतक्यातच हत्ती सावरतो आणि आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करतो.

हत्तीने त्या सर्व सिहींनिला अद्धल घडविण्या साठी अशी काही शक्कल लढविली की पाहून तुम्ही देखील चकित व्हाल. व्हिडीओ मध्ये दिसून येत आहेत की सुरुवातीस प्रतिकार करून देखील सीहींनी हत्तीला अजिबात जुमानत नाही त्याचवेळेस हत्ती जवळ असलेल्या नदीच्या पाण्याकडे जाऊ लागतो. पाण्यात जाताने हत्तीच्या पाठीवर एक सिहींन बसलेली होती.

परंतु प्रयत्न करून देखील ती खाली उतरण्यास तयार नव्हती. त्यानंतर हत्ती अजून पुढे जाऊन खोल पाण्यात शिरू लागतो. गडबडलेल्या हत्तीला त्यावेळी काही सुचेनासे होईना याचाच गैरफायदा घेऊन सिंहीणी पाण्यात देखील हत्तीचा पाठलाग सुरुच ठेवतात. परंतु हत्ती पाण्यातून मागे वळतो व मागे पाठलाग करणाऱ्या सिंहिणीच्या दिशेने जोराने पळत सुटतो.

हत्ती आक्रमक झाल्याचे बघून सर्व सीहींनी घाबरून पळ काढू लागतात. हत्ती जसा की खोल पाण्यात जाऊ लागतो तेव्हा त्याच्या पाठीवरील सिहींन देखील हार मानते व खाली उडी मारून पाण्याच्या बाहेर पळू लागते. यावरून असे सिद्ध होते की चक्क 14 सिंहीनी असून देखील एकमेव हत्तीला त्या शमवू शकल्या नाही.

वेळेवर हत्तीची शक्ती आणि जोडीला वापरलेली युक्ती या दोन्हीच्या आधारे हत्तीने सर्व सीहींनीला शेवटी अद्धल घडवलीच. हा व्हिडीओ बघून लोक देखील चकित झाले आहेत. सर्वांनी हत्तीची वाह वाह केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.