एखाद्या अरबपतीपेक्षाही कमी नाही ‘या’ गरीब घराण्यातील अभिनेत्याची लाईफस्टाईल, केले केवळ 55 चित्रपट पण कमावले 4000 क’रोड रु’पये….

बॉलिवूड

.

बॉलीवूड चित्रपट सृष्टीचा बराच मोठा विस्तार झालेला आहे. तसं बघितलं तर चित्रपट सृष्टीची सुरुवात एका मराठी माणसानेच केलीय ते म्हणजे दादासाहेब फाळके यांनी. भारतातील सर्वात मोठा व्यवसाय म्हणून चित्रपट सृष्टीकडे बघितले जाते. कित्येक लोकांना चित्रपट सृष्टीमुळे अनेक प्रकारची कामे मिळालेली आहे. एक चित्रपट बनवायचा असला तरी त्यासाठी बऱ्याचश्या गोष्टींची आवश्यकता असते.

जसे की मेकअप मॅन, कॅमेरामॅन, संवाद लिहिणारा, अभिनय करणारा, स्पॉटबॉय, आर्ट डायरेक्टर, चित्रपट डायरेक्टर असे अनेक वेगवेगळे लोक चित्रपट बनवण्या मागे मेहनत घेऊन घाम गाळत असतात. त्यापैकी काही चित्रपट असे असतात की त्यांचे बजेट हे करोडोचे असते. हे वाचून तुम्हाच्याही मनात एक प्रश्न येत असेलच की इतकी मोठी रक्कम खर्च करून जर एखादा चित्रपट बनवला जात असेल तर मग यांना नेमके किती पैसे मिळत असतील.

पण हे खरे आहे की चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेते अभिनेत्रींना मोठ्या प्रमाणात रक्कम मिळते. त्याचप्रमाणे इतर लहान-मोठे काम करणाऱ्या लोकांना देखील महिन्याला पगार दिला जातो. बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत बरेचसे अभिनेते आहेत ज्यांची एक चित्रपटासाठीची रक्कम खूप मोठी असते.

ज्यांनी अगदी काहीच चित्रपटांमध्ये भूमिका केल्या असतील तरी देखील त्यां अभिनेत्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा कमावला आहे. बॉलीवूड मध्ये जसे असते तसेच हॉलीवूड मध्येही आहे. हॉलीवूड मध्ये पण चित्रपटांद्वारे मि’लियंस डॉ’लर मध्ये पैसे कमावले जातात. बाहेरच्या देशांमध्ये देखील हॉलिवूड चित्रपट सृष्टी बऱ्यापैकी पुढे गेली आहे.

तेथील प्रेक्षक वर्ग देखील खूपच मोठ्या प्रमाणात आहे. आपण आज अशाच एका हॉलिवूड अभिनेत्या बद्धल माहिती करून घेणार आहोत. ज्याने केवळ 55 चित्रपट केले आणि चार ह’जार क’रोड रुपये कमावले आहे. तर जाणून घेऊयात की कोण आहे हा हॉलिवूडचा अरबपती अभिनेता. हॉलीवूड मधील प्रसिद्ध मानले जाणारे अभिनेते ‘टॉम क्रूज’ यांचेंबद्धल आपण आज जाणून घेणार आहोत.

त्यांना कोणी ओळखत नाही असा कोणीही नसेल. पूर्ण जगभरात यांच अभिनेत्याची चर्चा चालू असते. चित्रपट सृष्टीत कामाळा सुरुवात करून त्यांना 38 वर्ष होऊन गेले आहेत. म्हणजे त्यांनी 38 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात दौलत मिळवली आहे. लॉस एंजेलिस मध्ये टॉम क्रूझ यांनी एक आलिशान घर विकत घेतले आहे त्या घराची किंमत 424 करोड रुपयांच्या आसपास आहे.

टॉम क्रूज त्यांच्याकडे आपले स्वतःचे एक प्रायव्हेट जेट सुद्धा आहे जे 258 करोड रुपयांची आहे. टॉम क्रूज यांच्याकडे नऊ महागड्या कार्स आणि दहा महागड्या बाईक्स आहेत ज्यांची किंमत क’रोडोंच्या घरामध्ये आहे. टॉम क्रूज यांनी आपल्या करिअरमध्ये केवळ 55 चित्रपटांमध्ये काम केले आहे. टॉम यांची एकूण संपत्ती 570 मि’लियन डॉ’लर एवढी आहे.

म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये चार हजार करोड रु’पयांपेक्षा जास्त आहे. हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजला भारतातील व जगातील टॉप अभिनेत्यांच्या यादीत गणले जाते. टॉम क्रूज यांनी ज्या ज्या चित्रपटात काम केले आहे ते सर्वच चित्रपट लोकप्रिय ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.