सानिया-शोएबच्या घटस्फोटा दरम्यान त्यांच्या मुलाच्या नागरिकत्वावर ‘उपस्थित’ झाला प्रश्न, मीडिया वर लोकांनी दिल्या ‘तिखट’ प्रतिक्रिया…

बॉलिवूड

.

टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटपट्टू शोएब मलिक सोबत लग्न करून एका मुलाला जन्म दिला आहे. त्यावेळी मुलाचा जन्म होताच सोशल मीडियावर त्याच्या नागरिकत्वाची चर्चा सुरू झाली होती. सानियाचा मुलगा भारतीय असेल की पाकिस्तानी असा प्रश्न यूजर्स त्यावेळी विचारत होते. त्यावेळी शोएबनेच या मुद्द्यावर बोलताना सांगितले होते की, शक्य आहे की त्याचे मूल भारतीय किंवा पाकिस्तानी या दोन्हीही देशाचा नागरिक नसेल.

भारतात जन्म :- मुलाचा जन्म हैदराबादमध्ये झाला आहे. त्याची आई म्हणजेच सानियाही आतापर्यंत भारतीय आहे. त्यानुसार, मुलाला भारतीय नागरिकत्व मिळण्यास पात्र असेल का हे वेळच ठरविल. तर मीडियाला दिलेल्या मुलाखतीत शोएब म्हणाला की, त्याचा मुलगा याव्यतिरिक्त तीसऱ्याच देशाचे नागरिकत्व घेऊ शकेल.

मुलाच्या जन्मापूर्वीच शोएबने हे सांगितले होते. आज शोएबकडे पाकिस्तानी नागरिकत्व आहे. तोही तिथेच राहतो. त्याचबरोबर लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही सानियाने तिचे भारतीय नागरिकत्वही कायम ठेवले आहे. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केले होते आणि तेव्हापासून काही वर्ष सानिया मिर्झाने पाकिस्तानात राहत होती.

त्यानंतर ते आज एकमेकांपासून अलिप्त राहत आहे आणि आता तिच्या घटस्फोटाच्या बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. घटस्फोट होईल की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही. पण एका जवळच्या मित्राने नक्कीच उघड केले होते की दोघांमध्ये सर्व काही ठीक चालले नाही!

पण आता सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान त्यांच्या मुलाच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि सोशल मीडियावर अशा प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये सानिया मिर्झाच्या मुलाला भारतीय नागरिकत्व दिले जाईल का, की नाही दिले जाणार? असा प्रश्नही विचारला जात आहे.

पाहा सोशल मीडियाची प्रतिक्रिया-

दुसऱ्या यूजर ची प्रतिक्रिया

तिसऱ्या युजर ची प्रतिक्रिया

चौथ्या यूजर ची प्रतिक्रिया

एकंदरीत असे दिसते की मीडिया वर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत असून सानिया चा शोएब मलिक सोबत घटस्फोट झाला तर त्यांच्या मुलाला भारताचे नागरिकत्व देण्यास भारतीयांची अजिबात ईच्छा दिसत नाहीये. परंतु नागरिकत्व हे कायद्याच्या नियमानुसारच ठरेल हे ही तितकेच खरे.

Leave a Reply

Your email address will not be published.