शारीरिक सं’बंधाबद्धल ‘रेखाने’ केले होते धक्कादायक वक्तव्य, म्हणाली पर पुरुषासोबत से’क्स केल्याशिवाय…

बॉलिवूड

.

रेखा बॉलीवूड इंडस्ट्रीतील अशा अनेक अभिनेत्रींपैकी एक आहे जीला तीच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. रेखाने बॉलिवूड इंडस्ट्रीत एकापेक्षा एक असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. परंतु चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. रेखा बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर दिसली नसली तरी चाहत्यांमध्ये रेखा नेहमीच चर्चेत राहते.

अभिनेत्रीचे लग्न असो, लव्ह लाईफ असो किंवा तिची लाल सिंदूर असो, लोक तिच्याबद्दल बोलायला विसरत नाहीत. पण एकदा रेखाने शा’रीरिक सं’बंधांबाबत असे धक्कादायक विधान केले होते, जे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले होते.

रेखा यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली होती :- रेखाच्या बायोग्राफीमध्ये तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी आहेत, ज्या जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या पुस्तकात तीचे असे अनेक विधाने आहेत, ज्यांची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. एकदा रेखाने पुरुष आणि शारीरिक सं’बंधांबद्दल सांगितले.

या पुस्तकानुसार रेखाने म्हटले आहे की, ‘जर तुम्हाला एखाद्या पुरुषाच्या जवळ जायचे असेल तर तुम्ही केवळ से’क्समधूनच जाऊ शकता. जर तुम्ही एखाद्या पुरुषाशी सं’भोग केला नसेल तर तुम्ही त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. मात्र, याशिवाय रेखा यांची अनेक विधाने समोर आली आहेत. एकदा रेखाने आपल्या वक्तव्यात लग्नापूर्वी से’क्ससाठी होकार दिला होता.

एवढेच नाही तर ज्यांना असे वाटत नसेल त्यांना तीने ढोंगी म्हटले आहे. रेखा म्हणाली होती की लग्नापूर्वी से’क्स झाल्यास ते नैसर्गिक आहे आणि जे लोक म्हणतात की मुलींनी हनिमूनपूर्वी से’क्स करू नये तर मग ते लोक मूर्ख आहे.

रेखाने आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे :- रेखाची कारकीर्द खूप हिट राहिली पण तिचे वैयक्तिक आयुष्य खूप कठीण होते. वैयक्तिक आयुष्यात तीने खूप त्रास सहन केला आहे. इतकंच नाही तर तीच्या वक्तव्याचा तीच्या आयुष्यावरही परिणाम झाला आहे आणि ही गोष्ट तीच्या चरित्रात सांगण्यात आली आहे. पुस्तकानुसार, विनोद मेहरा यांच्या आईने रेखाला आपली सून बनवण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.

रेखाने 1990 मध्ये व्यापारी मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले होते, पण लग्नानंतर काही महिन्यांनी मुकेशने ग’ळफास लावून आ’त्मह’त्या केली. मुकेशने एक सु’साईड नो’टही मागे सोडली होती, ज्यामध्ये त्याने आपल्या मृ’त्यूसाठी कोणालाही जबाबदार धरले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.