पुष्पा चित्रपटातील “ओ अंता” गाण्यावर अक्षयने नोरा फतेही सोबत केला बोल्ड ‘डांस’, दोघांनाही ट्रोल करत लोक म्हणाले या वयात तरी…
. Akshay Kumar Nora Fatehi Dance Video: बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनयाचा बादशाह म्हटल्या जाणार्या अक्षय कुमारला आज कोणाच्या ओळखीची गरज नाही. त्याने अशी ओळख निर्माण केली आहे जी देशभरात ओळखली जावी. अक्षय कुमार जसा बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचप्रमाणे बॉलिवूड इंडस्ट्रीतील चित्रपटांमध्ये आयटम सॉंग म्हणून काम करणारी नोरा फतेही हिला देखील आज कोणाच्या ओळखीची गरज […]
Continue Reading