डांस करता करताच ‘Opps’ मोमेंट्स ची शिकार झाली ‘ही’ अभिनेत्री, जोराची ‘वारा’ आला अन ड्रेस उडाला हवेत…! पहा व्हायरल व्हिडीओ…

बॉलिवूड

.

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा दीपिका सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पडद्यावर तिची मोहिनी पसरवण्यासोबतच सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओचेही चाहते वेडे झाले आहेत. अशा स्थितीत तीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

टीव्ही सीरियल ‘दिया और बाती हम’ फेम दीपिका सिंह तिच्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. दरम्यान, तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘बन के तितली’ गाण्यावर डान्स करत आहे.

दीपिका सिंहने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटातील ‘बन के तितली’ गाण्यावर डान्स करत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे. आउटफिटबद्दल बोलायचे तर दीपिकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

एकीकडे चाहते दीपिकाच्या डान्सचे कौतुक करत आहेत आणि व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत, तर दुसरीकडे ट्रोलर्सची संख्या कमी नाही. अनेक सोशल मीडिया यूजर्स दीपिकाला सतत ट्रोल करत आहेत. वास्तविक, नाचत असताना जोरदार वाऱ्यामुळे दीपिकाचा ड्रेस चालू डांस मध्ये वर उडू लागतो आणि ती घाईघाईत तिचा ड्रेस सांभाळत असताना दिसत आहे.

एका सोशल मीडिया युजरने दीपिकाचे कौतुक करत व्हिडिओवर कमेंट केली आहे, “तुझा डान्स तुझ्यासारखाच सुंदर आहे”. त्याचवेळी दीपिकाला ट्रोल करणाऱ्या आणखी एका यूजरने लिहिले की, “प्लीज यार.. असा डान्स करू नकोस. हा एक विनोद आहे”. दीपिकावर या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.