VIDEO: नोरा फतेहीचा ‘हा’ बो’ल्ड ‘डांस’ पाहून भड़कलेल्या आईने दिलबर गर्ल वर फेंकुन मारली ‘चप्पल’, पहा नोराची कशी झाली फजीती….

बॉलिवूड

.

बॉलिवूडमधील तिच्या डान्समुळे विशेषतः नोरा तिच्या बेली डान्ससाठी ओळखली जाते. आजकाल ‘दिलबर’ गर्ल नोरा फतेही स्ट्रीट डान्सर 3 मधील ‘गरमी गाने…’ या गाण्यावर केलेल्या अप्रतिम डान्समुळे चर्चेत आहे. नोरा एक अभिनेत्री, नृत्यांगना तसेच मॉडेल आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते.

नोरा दररोज तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तीच्या डान्सचे व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतात. जर तुम्हीही नोराच्या डान्स मूव्हचे वेडे असाल आणि तुम्हाला तिच्यासारखे डान्स करायचे असतील तर तुमच्यासाठी नोराचा डान्स व्हिडिओ घेऊन आलो आहोत.

बॉलिवूड अभिनेत्री आणि लोकप्रिय डान्सर नोरा फतेही तिच्या डान्सिंग व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर चाहत्यांसाठी चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असलेल्या नोराने नुकताच तिचा एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे जो सध्या ट्रेंडमध्ये आहे.

सोशल मीडियावर नोराचे डान्स व्हिडिओ ट्रेंड होत असले तरी तिच्या चाहत्यांनाही हा व्हिडिओ खूप आवडतो. या सगळ्यामध्ये नोराचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे. चला तर मग पाहूया काय आहे या खास व्हिडिओमध्ये.

नोराचा डान्स पाहिल्यानंतर तिच्या आईची प्रतिक्रिया :- नोराने पोस्ट केलेला हा व्हिडिओ खरोखरच मजेदार होता. त्यामुळे तीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. नोराचा हा मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. नोराने हा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नोरा म्हणत आहे की तिने डब्ल्यूएपी चॅलेंज स्वीकारले आणि त्यानंतर ती अतिशय धमाकेदार स्टाईलमध्ये नाचू लागली.

किचनमध्ये काम करणारी तिची आई हा डान्स पाहून रागावते आणि नोराला किचनमधून चप्पल फेकून मारायला सुरुवात करते. यानंतर नोरा तिचा डान्स सोडून पळून जाते. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये नोरा तीच्या आईची भूमिका साकारत आहे.

नोरा फतेहीने तिच्या करिअरची सुरुवात 2014 मध्ये आलेल्या Roar: Tiger of the Sundarbans या चित्रपटातून केली होती. यानंतर तीने अनेक टॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय ‘बाहुबली’ आणि ‘किक 2’ या चित्रपटांचाही समावेश आहे.

पण नोराला खरी ओळख मिळाली ती रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या सीझन 9 मध्ये आल्यानंतर. यानंतर 2016 मध्ये ‘झलक दिखला जा’ या आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये नोराने तिची डान्सची खरी प्रतिभा दाखवली.

Leave a Reply

Your email address will not be published.