.
मलायका अरोराने वयाच्या ४८ व्या वर्षीही स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. अभिनेत्रीचे वय इतके झाले असून देखील आज ती 30 वर्षांची दिसते. बॉलीवूड इंडस्ट्रीची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा आहे जी फिटनेसमध्ये मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना मागे टाकते. आज या लेखात आम्ही तुम्हाला अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्याशी सं’बंधित एक किस्सा सांगणार आहोत.
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खानचे लग्न 1998 मध्ये झाले होते. लग्न झाल्यापासून दोघेही खूप आनंदात होते. ही अभिनेत्री तरुण वयात आई होण्यास तयार नव्हती. पण देवाचा प्रसाद खाण्यापासून कोण रोखू शकतं असं म्हणतात. अशाच एका रात्री मलायका आणि अरबाज खान यांच्यात नको ती दुर्घटना घडली.
अरबाज खान सोबत लग्न आणि 20 वर्षांचा मुलगा अरहान यांच्याबाबत अभिनेत्रीने खुलासा केला की ती मूल जन्मास घालण्यास तयार नव्हती. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला आणि इतक्या वर्षाचा सुखी संसार मोडकळीस आला. घटस्फोटानंतर दोघेही आज आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत.
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खानची कस्टडी मलायका अरोराला देण्यात आली आहे. आईपेक्षा मुलाची काळजी कोणीही घेऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. अरबाज खानही त्याचा मुलगा अरहानला अधून मधून भेटायला येत असतो. अभिनेत्री मलायकाने 2021 मध्ये तिचा मुलगा अरहानला शिक्षणासाठी परदेशात पाठवले.
अभिनेत्री मलायका अरोराने सांगितले की, जेव्हा तिने अरबाज खानशी लग्न केले होते त्यावेळी तिचे वय कमी होते. त्यामुळे तिला लवकर मूल नको होते. पण आज तिला अरहानबद्दल खूप आनंद झाला की तीने योग्य निर्णय घेतला. अभिनेत्री मलायका म्हणाली की तिने अरहानला तिचा माजी पती अरबाज खानला भेटण्यापासून कधीही रोखले नाही. हे त्यांच्यासाठी खूप कठीण होते.
अरहान आता अर्जुन कपूरसोबतही खूश आहे. मलायका ची बेस्ट फ्रेंड करीनाशी बोलताना मलायकाने खुलासा केला होता की, तिच्या कुटुंबाने तिला अरबाजपासून वेगळे होण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते. ती म्हणाली की, ‘आम्ही यावर अनेक गोष्टींचा विचार केला आणि प्रत्येक साधक-बाधक गोष्टींचा विचार केला आणि वेगळे होण्याचा निर्णय पक्का करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
कारण आम्ही दोघेही अशा परिस्थितीत होतो जे एकमेकांना दु:खी करत होतो आणि आमच्यामुळे आजूबाजूच्या लोकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत होता. मलायका पुढे म्हणाली की घटस्फोटाच्या आदल्या रात्री तिच्या कुटुंबाने तिला तिच्या निर्णयाबद्दल पक्की खात्री आहे का असे विचारले.
ती म्हणाली की, ‘तुम्हाला योग्य दिशेने जाण्यासाठी कोणीही प्रोत्साहन देत नाही. घटस्फोटाच्या एक रात्र आधीही कुटुंब माझ्यासोबत बसले आणि मला विचारले गेले की तुला तुझ्या निर्णयाबद्दल खात्री आहे का? मी हे सर्व खूप ऐकले आहे आणि कदाचित हेच ते लोक आहेत ज्यांना तुमची काळजी आणि चिंता होती.