अखेर ठरलच ! करिश्मा सोबत लग्न करण्यासाठी कित्येक दिवसापासून पापड लाटत होता सलमान, पहा आता या दिवशी होणार लग्न…?

बॉलिवूड

.

सलमान खान आणि करिश्मा कपूर यांची जोडी आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. दोन्ही कलाकारांनी एकत्र अनेक चित्रपट केले आहेत आणि बहुतेक चित्रपट हिट ठरले आहेत. मोठ्या पडद्यावर त्यांची जोडी अप्रतिम आहे. करिश्मा कपूरचे लग्न प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूरसोबत झाले होते आणि त्यांना दोन मुले आहेत.

मात्र काही वर्षांनी करिश्माचा घटस्फोट झाला आहे, तर दुसरीकडे बॉलिवूडचा दबंग खान अजूनही बॅचलर आहे. गेल्या काही महिन्यांपासून सलमान खान आणि करिश्मा कपूर (salman khan karishma kapoor marriage) यांच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत. खरं तर, जेव्हा रणबीर आणि आलियाच्या लग्नात करिश्मा कपूर आणि आलियाची कालीरे गिरी पडली.

तेव्हापासूनच करिश्माच्या लग्नाच्या अटकळीना उधाण आलं होतं. यासोबतच चाहत्यांना सलमान आणि करिश्माची जोडीही परफेक्ट वाटत आहे. बॉलीवूडमधील भाईजान आणि करिश्मा कपूर यांनी बीवी नंबर वन, दुल्हन हम ले जाएंगे, जुडवा, अंदाज अपना अपना आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दोन्ही स्टार्सची ऑन-स्क्रीन आणि ऑफ-सेट केमिस्ट्री वाखाणण्याजोगी आहे. काही महिन्यांपूर्वी, सलमान खानची बहीण अर्पिताच्या घरी एक भव्य ईद पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसह करिश्मा कपूर देखील सामील झाली होती.

करिश्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तिचे आणि सलमान खानचे काही फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांना अंदाज आला की आजही दोघांमध्ये कमालीचे बॉन्डिंग आहे. हा फोटो शेअर करत करिश्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, Back with the OG ईद मुबारक.

करिश्माने ही पोस्ट शेअर करताच, कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. काही चाहत्याने ओह माय गॉड प्लीज आता लग्न कर असे लिहिले आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, तुम्ही दोघेही मोठ्या पडद्यावर आणि बाहेरही खूप सुंदर दिसता.

केवळ करिश्माच नाही तर सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा (Sonakshi singh and salman khan) यांच्या लग्नाचीही अटकळ गेल्या काही दिवसांपासून जोरात होती. पण आता पुन्हा एकदा सलमान आणि करिश्माचे फोटो पाहून चाहते म्हणतात की दोघेही एकदम परफेक्ट दिसत आहेत, त्यामुळे दोघांनी लग्न करावे. आणि चाहतेही याच दिवसाची वाट बघत आहेत दोघांचं लग्न कोणत्या दिवशी होणार.

Leave a Reply

Your email address will not be published.