हॉ’ट अभिनेत्रींसोबत इं’टिमेंट सीन करताना आऊट ऑफ कंट्रोल झाले होते ‘हे’ 6 अभिनेते, एकाने तर न थांबता अभिनेत्रीच्या ‘ओठांचा’ चावा घेऊन…

बॉलिवूड

.

बॉलिवूडमध्ये आज काल प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी चित्रपटांत जबरदस्त इं’टीमेट सीन्स केले चित्रित जातात. चित्रपटात कोणतीही भूमिका साकाराचे म्हटलं की, कलाकारांना त्या पात्राच्या फ्लोमध्ये वाहत जावं लागतं. तेव्हा कुठे तो सीन सत्यात उतरतो आणि पाहणारा प्रेक्षक वर्ग देखील तो पाहण्यात बुडून जातो. पण जेव्हा हुबेहूब सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करून हे सीन साकारताना कलाकार त्या फ्लोमध्ये वाहत जाऊन अनेकदा अनियंत्रित होतात. एक किस्सा एका अभिनेत्यासोबत घडला आहे.

बॉलिवूड चित्रपटांत सध्या जवळपास प्रत्येक चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स हे दिसतातचं. त्यामुळे हे सीन्स अगदी कॉमन बनले आहेत. मात्र हे सीन शूट करत असताना आतापर्यंत काही कलाकारांचा स्वतः वरील संयम सुटला आहे. अनियंत्रित झालेल्या कलाकारांनी आपल्या को स्टार अभिनेत्रींना बराच काळ सोडण्याचे नावही घेतलं नाही. आज आपण बॉलीवूडच्या त्या 8 कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत जे किसिंग सीन्स दरम्यान अनियंत्रित झाले होते.

1) रणबीर कपूर :- अयान मुखर्जीच्या ‘ये जवानी है दिवानी’ मधील एका सीनदरम्यान, रणबीर कपूर अभिनेत्री एव्हलिन शर्माला दिग्दर्शकाने कट करूनही सोडले नव्हते. या सीनदरम्यान रणबीर खूपच बेकाबू झाला होता.

2) रुस्लान मुमताज :- ‘आय डोन्ट लव्ह यू’ हा चित्रपट इंटिमेट सीन्सने भरलेला होता. पण, एका सीनदरम्यान चित्रपटाचा मुख्य अभिनेता रुस्लान मुमताजने अभिनेत्रीचे होश उडवले होते. अभिनेता ‘रुस्लान’ने स्वतः कबूल केले की, सीन दरम्यान त्याचा संयम सुटला होता आणि अभिनेत्रीवर जबरदस्ती केली. या सर्व प्रकारात अभिनेत्रीचा ड्रेस अंगावरून घसरला होता, ज्यावर अभिनेता रुल्सननेही माफी मागितली. हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता.

3) जॅकलीन फर्नांडिस :- अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसलाही नुकत्याच आलेल्या ‘जेंटलमन’ या चित्रपटात एका इंटिमेट सीनमधून जावे लागले होते. एका सीनमध्ये दोघांनाही एकमेकांना मिठी मारून किस घ्यावे लागले होते. पण, दोघेही किस घेण्यात इतके मग्न झाले की, दिग्दर्शकाच्या कटनंतरही त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही.

4) अभिनेता रणजीत :- रणजीतही स्वत:वर ताबा ठेवू शकला नाही. खरंतर हा चित्रपट ‘प्रेम प्रतिज्ञा’ या विषयावर आहे. ज्यामध्ये रणजीत एका सीनदरम्यान अभिनेत्री माधुरीला स्पर्श करु पहात होता. पण, माधुरीला रणजीतचा हेतू समजलेला आणि तिने त्याला स्पर्श करण्यास नकार दिला. काही जुन्या हिंदी चित्रपटांमध्येही असेच पाहायला मिळाले.

5) प्रेम नाथ :- ‘गोल्ड मेडल’ चित्रपटात इंटीमेट सीन दरम्यान अभिनेता प्रेम नाथ इतका बेकाबू झाला होता की, त्याने अभिनेत्री फरयाललाही सोडले नाही. दुसरीकडे प्रेमनाथच्या तावडीतून सुटका करण्यासाठी फरयालने खूप मेहनत घेतली. प्रेम नाथ यांनी स्वतः कबूल केले आहे की सीन दरम्यान त्यांना भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही.

6) विनोद खन्ना :- दयावान चित्रपटातील एक इंटिमेट सीन खूप लोकप्रिय आहे आणि या सीनचा अनेकदा बातम्यांमध्ये उल्लेख होतो. विनोद खन्ना एका सीनदरम्यान इतके बेकाबू झाले की, त्यांनी माधुरीला लिप लॉक करताना ओठांचा चावा घेतला.

दरम्यान, ‘प्रेम धरम’ या चित्रपटात विनोद खन्नाही अनियंत्रित दिसले. चित्रपटातील दृश्यानुसार विनोद खन्ना यांना अभिनेत्री ‘डिंपल कपाडिया’चे किस घ्यावी लागली होती. मात्र यादरम्यान तो हे विसरला की, तो खऱ्या आयुष्यात काम करत नसून फिल्मी लाईफमध्ये काम करत आहे आणि तो डिंपलला किस करत राहिला. या सीननंतर डिंपल खूपच अस्वस्थ झाली आणि त्यानंतर चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांनी या चुकीबद्दल तिची माफी मागितली.

Leave a Reply

Your email address will not be published.