बॉयफ्रेंडच्या मानेवर ‘या’ प्रियसीला दिसला होता छोटासा ‘मुरूम’, दाबून काढण्याच्या नादात त्यातून निघाले असे काही, पाहून दोघांचेही उडाले होश…

बॉलिवूड

.

बहुतेक जण त्व’चेच्या कोणत्या ना कोणत्या आ’जारामुळे त्र’स्त असतातच. त्या त्व’चेच्या आजारांपैकी मु’रुम हा सर्वात त्रा’सदायक असा आजार आहे. कारण या त्व’चेच्या आ’जाराने थेट आपल्या सौंदर्यावर परिणाम होत असतो. बऱ्याच त’रुण त’रुणींना वयाच्या 17 ते 21 व्या वर्षी चेहऱ्यावर किंवा चेहऱ्याच्या आसपासच्या भागात मु’रुम येणे हे सामान्य आहे.

कारण या वयात इ’स्ट्रोजेन आणि प्रोजे’स्टेरॉन सारखे हार्मोन्स कमी होत जातात आणि वाढतही असतात. यामुळे चेहऱ्यावर तेलकटपणा येऊन तेलाचा स्राव जास्त सुरू होतो आणि त्यामुळे चेहर्‍यावर मु’रुम येऊ लागतात. यावर औषधोपचार करून देखील याचे प्रमाण या तरुण वयात कमी होण्यास तयार नसते. परंतु कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आयुर्वेदानुसार मुरुमांसाठी घरगुती उपचार देखील फायदेशीर ठरतात.

विशिष्ट प्रकारच्या आहाराचा खाण्यात समावेश झाल्यास आपल्या शरीरात वात-पित्त-कफ दोष उद्धभवतात. हे दोष असंतुलित झाल्यास शरीरात अनेक प्रकारचे त्व’चारो’ग सुरू होतात. त्याच प्रकारे, मु’रुमांमध्ये पिट्टा आणि कफ दो’ष यांच्या असंतुलनामुळे, से’बेकस ग्रं’थीमध्ये अडथळा येतो.

आणि यामुळे, त्वचेवर असलेले लहान लहान follicles छिद्र बंद होण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्वचेतून बाहेर पडणाऱ्या तेलकट follicles पोरेलमध्ये जमा करण्यास सुरवात करतात. याचा परिणाम असा होतो की आपल्या त्वचेवर लहान लहान मु’रुम येण्यास सुरुवात होते. बहुतेक प्रकरणांमध्ये, या मुरुमांवर घरगुती उपचार केले जातात व हा त्व’चारो’ग बरा केला जातो.

चेहऱ्यावरील मु’रुमांमुळे पित्त आणि कफ दो’षांचे असंतुलन होते. हा असंतुलन दो’ष शरीरात पोहोचतो आणि आपली पाचक प्रणाली कमकुवत बनते. ज्यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्तीत रित्या पचत नाही आणि पोटही व्यवस्तीत साफ होत नाही. याचा परिणाम असा होतो की जर पोट व्यवस्तीत साफ नाही झाले तर आपल्या शरीरातील विषारी (टॉक्सिन) बाहेर पडत नाही आणि त्यामुळे शरीराचे रक्त गलिच्छ बनवते. ज्यामुळे चेहर्यावरील रोम छिद्र बंद करतात.

हा एक विषारी संसर्ग आहे, जर हा संसर्ग तुमच्या शरीरावर असेल तर अजिबात दुर्लक्ष करु नका आणि लगेचच डॉ’क्ट’रांना दाखवा व उपाय करा. यात मु’रुमांचे बरेच वेगळे वेगळे प्रकार आहेत. आपण आज याच घटनेबद्धल बोलणार आहोत ज्यात एक प्रि’यसी आपल्या प्रि’यकरासोबत डे’ट वर गेलेली असते आणि तिथे तिला प्रि’यकराच्या मानेवर जे काही दिसले ते खूपच ध’क्कादा’यक होते.

होय, ते मु’रुमांसारखेच आहेत किंवा असे म्हणा की मु’रुमाचा एक वेगळा प्रकार आहे परंतु हे पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. कधी कधी नैसर्गिक कारणांमुळे देखील अधून मधून ज्या काही वे’दना होतात त्याबद्धल लोकांचा असा समज आहे की एखाद्या मुलाचा किंवा मु’लीचा ता’रुण्यात प्रवेश होताच मु’रुम होण्यास सुरवात होते. तथापि, आपण आज ज्या विषयाबद्धल बोलणार आहोत त्यात एक वि’चित्र घ’टना समोर आली आहे.

एक त’रुण मु’लगी आपल्या बॉ’यफ्रेंड सोबत पहिल्यांदाच डे’ट वर गेली होती. त्यावेळी त्या तरुण मुलीने तिच्या प्रि’यकराकडे कि’स करण्याची विनंती केली. बॉ’यफ्रें’डकडून किस करण्याची परवानगी मिळताच त्या तरुण मु’लीने प्रि’यकराच्या मानेवर कि’स घेण्याचे ठरवले. परंतु कि’स करतेवेळी तिला बॉ’यफ्रें’डच्या मानेवर काहीतरी काळसर टीपका दिसला.

अगोदर त्या मु’लीला तो एक साधारण तीळ असेल असे वाटले होते. परंतु बॉ’यफ्रें’ड सोबतच्या दुसऱ्या भेटीनंतर त्या मु’लीला वाटले की तो तीळ नाही तर मु’रूम असावा. तेव्हा त्या मु’लीने तो मु’रूम तिच्या नखाच्या साहाय्याने दा’बून बाहेर काढण्यास सुरुवात केली. परंतु त्यातून एक काहीतरी वि’चित्र पदार्थ बाहेर येताने त्या मुलीला दिसू लागला. बाहेर येताने दिसताच ती त’रुणी आश्चर्यचकित झाली. म्हणाली की हा तर ब्लॅ’कहेड आहे. बॉ’यफ्रेंडच्या माणेवरून तो ब्लॅ’कहेड काढण्याची तिची प्रक्रिया सुरूच होती.

परंतु त्यावेळी ती मुलगी चांगलीच घाबरली होती. सुरुवातीस त्या मुलीला वाटलं की हा लहानसा ब्लॅ’कहेड असेल, पण माणेतून असं काहीतरी वेगळंच बाहेर येऊ लागल्यानंतर त्या मुलीला आता भी’ती वाटू लागली. परंतु त्या मुलीने इतकं सगळं बघून देखील धीर मात्र सोडला नाही. तीने आपल्या नखाच्या साहाय्याने जो’रदार प्रेशर देऊन त्या मुलीने अखेर तो ब्लॅ’कहेड बॉ’यफ्रेंडच्या माणेतून बाहेर काढलाच.

त्यानंतर त्या मुलीने जेव्हा तो सुरुवातीस तीळ दिसणारा ब्लॅ’कहेड नखाच्या आणि बोटाच्या साहाय्याने पूर्णपणे बाहेर काढला तेव्हा तो छोटासा ब्लॅ’कहेड नव्हता तर तो एक अ’क्राळवि’क्राळ ब्लॅ’कहेड होता. सुरुवातीस त्या मुलीने बघितले तेव्हा फक्त एक छोटासा तीळ त्या मुलीला बॉ’यफ्रेंडच्या मानेवर दिसत होता.

Leave a Reply

Your email address will not be published.