तुमच्या डोळ्यांच्या भूवयांवरून समजेल की तुमची परिसथिती चांगली की वाईट , बघा इथे
l नमस्कार l सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीराच्या अवयवांची बनावट, रंग, आकार आणि प्रकार, व्यक्तीचे स्वभाव-वर्तणूक, भविष्य जाणून घेण्याचे मार्ग सांगितले आहेत. यापैकी काही पद्धती अतिशय सोप्या आहेत. उदाहरणार्थ, भुवयांचा पोत पाहून व्यक्तीचा स्वभाव जाणून घेणे. आयब्रो प्रकार असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो ते जाणून घेऊया. काळ्या भुवया असलेले लोक: ज्या लोकांच्या भुवया काळ्या असतात, ते खूप […]
Continue Reading