नामीबियातून मध्य प्रदेशात आलेल्या 8 चित्यांपैकी ‘आशा’ नावाच्या मादी चित्त्याने सोडले ‘जंगल’, हे कारण आले समोर…
. सर्वांना हे माहीतच आहेत की भारतील जंगलात तब्बल 70 वर्ष एकही चित्ता नव्हता. आता 70 वर्षानंतर भारतात पुन्हा चित्ते आणले गेले आहेत. भारतात हे चित्ते नामिबिया येथून आणले असून चित्त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोकं खूप उत्सुक झाले आहेत. या चित्त्यांची एक झलक बघायला मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. भारत देशात चित्त्यांची संख्या पुन्हा एकदा […]
Continue Reading