.
‘कसौटी जिंदगी की’ या प्रसिद्ध मालिकेतून श्वेताला घराघरात विशेष ओळख मिळाली. श्वेता केवळ कामामुळेच नाही तर तिच्या फिटनेसमुळेही चर्चेत असते. वयाच्या ४२ व्या वर्षी श्वेताने ज्या प्रकारे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. छोट्या पडद्यावरील हिट आणि फिट अभिनेत्री श्वेता तिवारी हिला आज कोण ओळखत नाही.
श्वेताने तिच्या करिअरमध्ये अनेक टीव्ही शोसह भोजपुरी चित्रपट आणि रिअॅलिटी शोमध्येही काम केले आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी श्वेता तिच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत आहे. श्वेताने ज्या प्रकारे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. श्वेता आज तिच्या लूकने इंडस्ट्रीतील तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करते.
अभिनयासोबतच श्वेता सोशल प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या बो’ल्ड लूकने चाहत्यांना वेड लावते. दरम्यान, तीचे नवीन फोटो पाहून चाहत्यांचे होश उडाले आहे. श्वेता तिवारीने नुकतेच तिचे नवीन फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती खूपच हॉ’ट दिसत आहे. फोटोशूटमध्ये श्वेताने अतिशय जांभळ्या रंगाचा ग्लिटर शॉर्ट फ्रॉक घातला आहे. तिचा हा ड्रेस खूपच बो’ल्ड आहे.
या ड्रेसमुळे तिने आपले केस मोकळे ठेवले आहेत. त्याचबरोबर ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. हे फोटो पाहून काही चाहते आनंद व्यक्त करत आहेत, तर अनेक जण तिला ट्रोल करत आहेत आणि म्हणत आहेत की ती 22 वर्षांच्या मुलीची आई आहे. श्वेता तिवारीच्या या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
यावर चाहत्यांकडून सतत प्रतिक्रिया येत आहेत. छायाचित्रांमध्ये तीचे कमी होत जाणारे वय पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘तु फोटो क्लिक करताना टाईम मशीन वापरता का? त्याचवेळी दुसरा लिहितो, ‘काय गं तू लहान मुलगी आहे काय?’
त्याचवेळी दुसऱ्याने ‘संतूर वाली मम्मी’ अशी कमेंट केली. त्याचवेळी एकजण म्हणाले की, ‘तु 22 वर्षांच्या मुलीची आई आहेत हे विसरली काय. यासोबतच अनेक युजर्सनी कमेंटमध्ये फायर इमोजी आणि रेड हार्ट देखील शेअर केले आहेत. आतापर्यंत हे फोटो लाखो वेळा पाहिली गेली आहेत.