नेहा कक्कड़ यांनी संगीत इंडस्ट्रीमध्ये आपली एक नवीन जागा निर्माण केलेली आहे. त्यांचे प्रत्येक गाणे पार्टी मध्ये वाजते आणि नेहमीच लोकांच्या मनामध्ये राज्य करते.
परंतु नेहाच्या या यशामागे देखील खूप मोठी संघर्ष कथा आहे. त्यांनी या ठिकाणी पोहोचण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे, त्यांनी यशस्वी होण्यासाठी खूप पापड बेलले आहेत. याच्याशीच संबंधित एक जुना व्हिडिओ सापडला आहे.
नेहा यांनी आपल्या करिअरची सुरवात ‘इंडियन आयडल’ या सिंगिंग शो मध्ये भाग घेऊन केली होती. त्या शो मध्ये त्यांनी खूप मोठा प्रवास केला आणि आणि त्या शोडवरेच त्या खूप प्रसिध्द झाल्या.
आता सोशल मीडियावर, जो व्हिडिओ वायरल होत आहे, त्यात नेहा इंडियन आयडॉल च्या ऑडिशनसाठी तयारी करताना दिसत आहे. तसेच त्यांची खुप मोठ मोठी स्वप्ने आहेत, त्यांनाही एक famous सिंगर व्हायचा आहे, असा त्या सांगत आहेत.
त्याच व्हिडिओमध्ये, एक अजून देखावा आहे, ज्यात नेहा अणु मलिक, सोनू निगम आणि फराह खान यांच्या समोर पहिल्यांदा गात आहेt. जेव्हा त्यांच्या गाण्यानंतर सोनू आणि फराह नेहा सोबत मस्ती करू लागतात, तेव्हा नेहा रडू लागते.
या व्हिडिओमध्ये नेहाचं इंडियन आयडॉल मधलं स्ट्रगल दाखवलेला आहे. त्याचबरोबर त्या विडिओमधील नेहाच्या लूकबद्दल देखील खूप चर्चा सुरू आहे. नेहाने तिच्या लुकमध्ये देखील खूप इम्प्रोव केला आहे. नेहाच्या आधीचा आणि आताचा लूक पाहून लोकं चकित झाले आहेत.
बघा विडिओ :-