.
साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्री हिना पांचाल ही बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम नंबर करणारी अभिनेत्री मलायका अरोराची हुबेहुब कॉपी आहे. मलायकाचा चेहरा तिच्या चेहऱ्याशी जुळता मिळता अल्यामुळे हिनाला साऊथ चित्रपटांची मलायका अरोरा म्हणतात.
हिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने तिचे अनेक हॉट आणि ग्लॅमरस फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मलायकाकडून तिला तिचा लूक, बॉडी आणि स्टाईल मिळाल्याबद्दल हिना म्हणते – मी खूप भाग्यवान आहे की माझ्या लूकची तुलना मलाइकाच्या तुलनेत केली जाते.
चित्रपटांमध्ये आयटम नंबर्ससोबतच हिना बोल्ड फोटोशूट करण्यासाठीही प्रसिद्ध आहे. तिने टॉपलेस फोटोशूटही केले आहे. 2015 मध्ये हिनाला फोर्ब्स इंडियाच्या टॉप-100 सेलिब्रिटींमध्येही स्थान मिळाले होते.
हिनाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आयटम नंबर केले आहेत. ‘मोहले में हुक्का’, बेवडा-बेवडा, बेबो-बेबो, राजू ओ राजू, टकमक-टकमक आणि बालम बॉम्बे हे तिचे मुख्य आयटम नृत्य आहेत.
हिनाचा टिप टिप बरसा पानी गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या गाण्यावर हिनाने पावसात जाऊन बोल्ड डांस केला आहेत. तिचा हा डांस बघून चाहते देखील हैराण झाले आहे.
व्हिडिओ पहा-