हार्दिक पांड्या या महिन्यात पुन्हा करणार दुसरं ‘लग्न’, पहा एका मुलाचा बाप असून देखील दुसऱ्यांदा चढणार ‘बोहल्यावर’…

बॉलिवूड

.

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि गोलंदाज हार्दिक पांड्या या महिन्याच्या 14 तारखेला पुन्हा लग्न करणार आहे. सध्या हार्दिक ते एका मुलाचा बाप आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅनकोविक आणि तिचा क्रिकेटर पती हार्दिक पांड्या पती-पत्नी बनल्यानंतर एका मुलाचे पालक बनले आहेत. आता हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करणार आहेत. दोघांच्या खासगी लग्नाला 3 वर्षे पूर्ण झाली असून आता ते पुन्हा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मोठ्या लग्नाचे प्लॅनिंग करत आहेत.

याआधी त्यांनी शॉर्टकट मध्ये कोर्ट मॅरेज केले होते आणि आता त्यांचे भव्य लग्न होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे लग्न 14 फेब्रुवारीला राजस्थानच्या उदयपूरमध्ये होणार आहे.

त्यानंतर त्यांनी कोर्ट मॅरेज केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जेव्हा हे घडले तेव्हा सर्व काही घाईत झाले होते. तेव्हापासून त्यांच्या मनात भव्य लग्नाची कल्पना आली. ते सर्व याबद्दल खूप उत्सुक आहेत.

त्याची पत्नी नताशा एक फिल्म अभिनेत्री आहे. नताशाने सत्याग्रह, डॅडी आणि फुकरे रिटर्न्समध्ये काम केले आहे. 2018 मध्ये नताशा शाहरुख खानच्या झिरोमध्ये छोट्या भूमिकेत दिसली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.