सुपरहिट कलाकार असून देखील पर्सनल लाईफ मध्ये असफल ठरली करिश्मा, पहा अभिषेकशी ब्रेकअप आणि संजय कपुरशी घटस्फोटानंतर ती एकटीच…

बॉलिवूड

.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे करिश्मा कपूर. तीला आज कोणाच्याही परिचयाची गरज नाही. करिश्मा कपूर ९० च्या दशकात खूप चर्चेत होती. तर करिश्मा कपूरचे गोविंदासोबतचे चित्रपट लोकांना खुपच आवडले होते.

आता तुम्हाला हे देखील माहित असेल की करिश्मा कपूर ही कपूर कुटुंबातील आहे आणि ती करीना कपूरची मोठी बहीण आहे. विशेष म्हणजे करिश्मा कपूरचा जन्म २५ जून १९७४ रोजी मायानगरी मुंबईत झाला. आणि त्यातूनच तीने आपल्या अभ्यासाला सुरुवात केली जज्याने आज खूप मोठे नाव बनले आहे.

करिश्मा कपूरने आपल्या कौशल्याच्या जोरावर अनेक प्रसिद्ध चित्रपटात काम केले आणि पुरस्कार जिंकले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिश्मा कपूर ही कपूर कुटुंबातील आहे. पण बहुतेक लोक तिला लोलो म्हणतात. ज्याचे वेगळे रहस्य आहे.

या सुंदर बॉलिवूड अभिनेत्रीने 1992 मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. ज्यात तीचा पहिला चित्रपट होता प्रेम कैदी. त्यामुळे तीला खूप प्रसिद्धी मिळाली. करिश्मा कपूर ही बॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहे.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री करिश्मा कपूर पाच वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा दोघांनाही वाटले नव्हते की हे नाते लग्नापर्यंत पोहोचणार नाही. दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर एंगेजमेंट देखील केलली. पण अभिषेक आणि करिश्माचे लग्न होऊ शकले नाही.

आज या प्रकरणाला बरीच वर्षे उलटून गेली आहेत. पण तरीही चाहत्यांना हे जाणून घ्यायचे आहे की अभिषेक-करिश्माचे एंगेजमेंटनंतर ब्रेकअप का झाले आणि एंगेजमेंट तोडण्याचे कारण काय होते?

करिश्मा कपूरने 2003 साली संजय कपूरसोबत लग्न करून लाखो चाहत्यांची मनं मोडली. त्यांचे लग्न काही वर्षे चांगले चालले होते आणि त्यांना समायरा आणि कियान ही दोन मुले होती. त्यानंतर लग्नाच्या 11 वर्षानंतर म्हणजे 2014 मध्ये दोघांमध्ये मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या आणि 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. करिश्मासाठी हा प्रवास खूप कठीण होता.

Leave a Reply

Your email address will not be published.