श्वेता तीवारी सोबत घडला खूपच घाणेरडा प्रकार, पहा डान्सच्या नादात सर्वांसमोर ‘या’ व्यक्तीने श्वेताला नको तिथं केला ‘स्पर्श’ अन मग…

बॉलिवूड

.

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीचे वय 40 पेक्षा जास्त आहे. पण ती दिसायला खूप सुंदर आहे. श्वेता तिवारी तिची मुलगी पलक तिवारी हिला देखील सौंदर्यात मागे टाकतेय. श्वेता खूपच फिट आणि तरुण दिसते.

तिने तिच्या कारकिर्दीत फक्त टीव्ही शो नाही तर ती बिग बॉस मध्ये देखील काम केलेले आहे. आणि ती त्यातही विजेती होती. प्रोफेशनलपेक्षा वैयक्तिक आयुष्यासाठी ती जास्त चर्चेत असते. तिने टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण करून कसौटी जिंदगी या द्वारे सुरुवात केली की ज्यामुळे तिला प्रसिद्धीही मिळाली.

ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहते :- श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. फोटो पाहून लोक तिच्या सौंदर्याने वेडे होतात. तिने असा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती आणि त्यात ती खूप आकर्षक आणि उंच आणि हॉट दिसत होती.

तीचे हे फोटो पाहून लोकांनी वेगवेगळ्या कमेंट करायला सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, फोटो क्लिक करताना ती टाइम मशीन वापरते. एका यूजरने लिहिले, तू लहान मुलगी आहेस का? त्याचवेळी एका यूजरने संतूरसोबत मम्मी असे लिहिले.

डान्सच्या बहाण्याने केला बॅड टच :- श्वेता तिवारी एका कार्यक्रमात पोहोचली होती. जिथे डान्सच्या बहाण्याने एक व्यक्ती तिला वाईट स्पर्श करू लागला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यानंतर त्या व्यक्तीचा तिला चांगलाच राग आला. श्वेता तिवारी लवकरच वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. श्वेता तिच्या हॉटनेसने लोकांच्या मनावर राज्य करते.

अभिनेत्रीला तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामुळे ट्रोलचा सामना करावा लागतो. तीने दोन लग्ने केली पण तीचे लग्न टिकू शकले नाही. अभिनेत्रीने सांगितले की, तिचा नवरा मुलगी पलकशी गैरवर्तन करायचा आणि तिला घाणेरडे चित्रपट दाखवायचा.

Leave a Reply

Your email address will not be published.