शॉकिंग ! या प्रे’ग्नंट अभिनेत्रीने चक्क बिकिनी घालून केले ‘अंडरवॉटर फोटोशूट’, व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांनीही ओलांडल्या मर्यादा…

बॉलिवूड

नमस्कार !

बॉलीवूड अभिनेत्री गरोदरपणात बेबी बंप शो करण्याबाबत अनेकदा तोंडसुख घेतात. सोनम कपूर, आलिया भट्ट किंवा बिपाशा बसू या सर्वांनी त्यांच्या बेबी बंपची स्टाईल केली आहे. सोनम तिच्या प्रेग्नेंसीमध्ये केलेल्या फोटोशूटमुळे ट्रोल झाली होती. त्याचवेळी लिसा हेडन तीन प्रेग्नेंसी आणि त्यादरम्यान केलेल्या हॉट फोटोशूटमुळेही खूप चर्चेत होती.

प्रेग्नन्सी दरम्यान वेगवेगळे प्रकारचे फोटोशूट आपण आजपर्यंत पाहत आलो आहोत. परंतु अंडर वॉटर प्रेग्नन्सी फोटो शूट आणि तेही बिकिणीवर आजपर्यंत तुम्ही कदाचित पाहिले नसेल. पण अशीही एक अभिनेत्री समोर आली आहे. जीने प्रेग्नेंसीदरम्यान असे केले होते फोटोशूट, की जे पाहून सगळेच हैराण झाले. ज्या अभिनेत्रीने हे धाडसी पाऊल उचलले ती दुसरी कोणी नसून समीरा रेड्डी होती.

समीराने बेबी बंपसोबत असे फोटोशूट केले होते, जे पाहून सगळेच हैराण झाले होते. समीराने अंडरवॉटर प्रेग्नेंसी शूट करून सर्वांना आश्चर्यचकित केले. 2019 मध्ये तीने हे फोटोशूट केले होते. फोटोशूटमध्ये ती पाण्याखाली वेगवेगळ्या प्रकारची बिकिनी परिधान करताना दिसली. समीराने बॉडी पॉझिटिव्हिटीवर एक पोस्ट लिहिली.

समीराचा वेदना दायक खुलासा :- समीरा रेड्डी सैसी सासू आणि मैसी मम्मा व्हिडिओंमुळे चर्चेत राहते. अलीकडेच तीने पहिल्या प्रसूतीनंतर होणाऱ्या वेदनांबाबतही मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली की आनंदासाठी आनंदी आणि खुश राहूनही तिला कशा वेदना होत होत्या हे समीराने सांगितले होते. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर, हार्मोन्समधील बदल आणि मूड स्विंग्समुळे खूप त्रास झाला. समीराने जेव्हा तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला तेव्हा ती नैराश्याशी झुंज देत होती, त्यामुळे तिला तिच्या मुलाच्या जन्माचा आनंदही साजरा करता आला नाही.

अभिनेत्रीचे अंडर वॉटर फोटोशूट :- समीरा रेड्डी नेहमीच बिंदास स्वभावाची राहिली आहे. तीला काहीही करण्यासाठी दोनदा विचार करण्याची गरज नाही. दुस-यांदा गरोदर असताना तिने असेच काही केले होते. समीराने बेबी बंपसोबत असे फोटोशूट केले होते, जे पाहून सगळेच हैराण झाले होते. समीराने अंडरवॉटर प्रेग्नेंसी शूट करून सर्वांना आश्चर्यचकित केले. 2019 मध्ये तीने हे फोटोशूट केले होते.

फोटोशूटमध्ये ती पाण्याखाली वेगवेगळ्या प्रकारची बिकिनी परिधान करताना दिसली. अनेक फोटोंचे मिश्रण करून हा व्हिडिओ बनवला आहे. समीराने या पोस्टद्वारे सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला होता. ही पोस्ट शेअर करत समीराने लिहिले की, “मला यापेक्षा सुंदर यापूर्वी कधीच वाटले नाही. कधीच कोणालाही स्वतःला अन्यथा समजू देऊ नका.”

अभिनेत्रीने तिच्या पतीला टॅग करताना असेही लिहिले – “तुम्ही मला आयुष्यातील सर्वात मौल्यवान आठवणी दिल्या आहेत. सर्व माता-होणाऱ्या स्त्रिया, अजिबात लाजू नका. तुमच्या नवीन बॉडीचा आनंद घ्या आणि स्वतःला नेहमी खुश ठेवा.” समीराच्या या धाडसी फोटोशूटचे सर्वांनी कौतुक केले. या अभिनेत्रीचे सर्वत्र कौतुक झाले. कमेंटमध्येही चाहते समीराच्या धाडसाचे आणि सकारात्मकतेचे कौतुक करताना थकले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published.