शाहरूख पेक्षाही अधिक ‘कमाई’ करतेय पत्नी ‘गौरी’ खान, पहा स्वतःच्या मेहनतीने बनवलीय आपली खास ओळख…! करतेय हे काम…

बॉलिवूड

.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान ही प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. गौरी खान लाइमलाइट पासून दूर राहते पण सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. आज गौरी खान हे स्वतंत्र स्त्रीचे जिवंत उदाहरण आहे. ती कशासाठीही तिचा सुपरस्टार पती शाहरुख खानवर अवलंबून नाही.

ती भारतातील यशस्वी व्यावसायिक महिलांपैकी एक आहे. तिच्याकडे अब्जावधींची संपत्तीही आहे. 8 ऑक्टोबरला तीने तिचा 52 वा वाढदिवस साजरा केला. आज आम्ही तुम्हाला गौरी खानच्या नेटवर्कबद्दल माहिती देणार आहोत आणि तिच्याशी संबंधित काही खास बातम्यांवर एक नजर टाकू.

गौरी खान बिझनेस जगतात खूप सक्रिय आहे. तिने आपल्या पतीच्या सुपरस्टार किंवा स्टारडमचा कधीच वापर केला नाही. परंतु तिने स्वतःची एक इंटिरियर डिझायनिंग कंपनी उघडली आहे. गौरी खान व्यवसायाने उत्तम इंटिरियर डिझायनर आहे. इंटिरियर डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने ‘ड्रीम होम्स विथ गौरी खान’ या नावाने स्वतःचे कार्यालय उघडले आहे.

या कार्यालयासाठी तीने स्वत: मेहनत घेतली असून तीच्या कंपनीत अनेकांना रोजगारही दिला आहे. गौरी खानने अनेक बड्या उद्योगपती आणि सिनेतारकांच्या घरांना त्यांच्या स्वप्नांच्या राजवाड्यात बदलून टाकले आहे. या यादीत मुकेश अंबानी, करण जोहर, रणबीर कपूर, शाहिद कपूर यांच्यासह अनेक बड्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

गौरी खान केवळ इंटिरियर डिझायनिंग कंपनी चालवत नाही तर ती रेड चिलीज एंटरटेनमेंट कंपनीची व्यवस्थापकीय संचालक देखील आहे. फॉर्च्यून मॅगझिनने गौरी खानचा समावेश ५० सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

एका रिपोर्टनुसार गौरी खानचे नेटवर्क जवळपास 1600 को’टी रु’पये आहे. तसे, जर आपण शाहरुख खानबद्दल बोललो तर त्याचे नेटवर्क 5000 को’टी असल्याचे सांगितले जाते. आणि दोन्ही नेटवर्क मिळून सुमारे 7000 को’टी रु’पये असल्याचे सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.