वयाचे 15 वर्ष पूर्ण होताच आई-वडिलांनी ‘मुलीला’ ढकलले वे’श्यावृत्तीच्या व्यवसायात, वे’श्या बनल्यानंतर पुढे घडला असा प्रकार की…

जरा हटके

। नमस्कार ।

सध्या आपल्या देशात महिलाचे रक्षण करणे म्हणजे खुपच मोठी समस्येची गोष्ट झाली आहे कारण, प्रत्येक क्षेत्रात किमान १०% महिलांचे शा’रीरिक अथवा मानसिक शोषण हे होतेच आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीला कंटाळून या महिला एकतर आ त्मह’त्या करतात नाहीतर त्याच छ’ळाला आपले आयुष्य समजून आपले जीवन अंधारात ढकलून देतात.

काही महिला तर चक्क दे’ह विक्रीच्या व्यवसायात सुद्धा उतरतात. आज आम्ही तुम्हाला अश्याच एक महिलेबद्दल घडलेल्या घ’टनेबद्दल सांगणार आहोत, जिने छ’ळाला कंटाळून चक्क दे’ह विक्रीचा व्यवसाय चालतो तिथं पोचली. जन्मांनंतर त्या मुलीच्या आईने जगाचा निरोप घेतला आणि वडिलांचा काही पत्ता नसल्याने एका नवीन जोडप्याने त्या मुलीला दत्तक घेतले होते.

जो पर्यंत मुलगी लहान होती तो पर्यंत त्या जोडप्याने तिला चांगल्या पद्धतीने सांभाळले आणि शिकवले सुद्धा. पण काही वर्षांनी अचानक जेव्हा त्या जोडप्यातील बाईला दिवस गेले तेव्हा मुलीचे वय १५ वर्ष झाले तेव्हा त्या जोडप्याने त्या मुलीला हे’टाळणी करून घरातून हाकलून बाहेर काढले. विचार करण्याची गोष्ट आहे.

जो पर्यंत मुलगी लहान होती तोपर्यत त्यांनी तिला नीट सांभाळले. घरातून बाहेर काढल्यानंतर ना आई-वडिलांचे छ्त्र ना कुणी जवळचे नातेवाईक. मग अश्या अवस्थेत एखादी अबला मुलगी कोणत्याही सं’कटात पडू शकते आणि वाईट मार्गाला जाऊ शकते. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते आणि शेवटी तसेच झाले.

१५ वर्षांपूर्वी कर्नाटकमधील शहबाद या ठिकाणी एक मुलीचा जन्म झाला आणि जन्म झाला त्याच वेळी तिच्या आईने निरोप घेतला. वडील नाही म्हणून, कोणीतरी तिला दत्तक दिले. मुलगी लहान होती तोपर्यंत तिचे लाड झाले मात्र, जशी मुलगी मोठी झाली आणि पोटच्या बाळाची चाहूल लागली तशी त्या दापत्यानी तिचा छ’ळ करण्यास सुरुवात केली. आणि घरकाम करण्यास सक्ती करण्यास सुरुवात केली.

पण एक दिवस अचानक त्यांनी तिला घराबाहेर काढले. बाहेर काढताना तिला सांगण्यात आले की तुझ्या साठी तरटी नाका आहे तिकडे जा. आणि अखेर ती तरटी नाक्यावर पोहचली. पण आश्चर्य तिथूनच त्या मुलीचे सर्व आयुष्य बदलून गेले. कारण तरटी नाक्यावर नक्की काय चालत हे तिला माहीत नव्हतं.

नाक्यावर पोचल्यावर अचानक एका व्यक्तीने तिला विचारपूस केली आणि तिला पैसे देऊन तिच्याकडून स्वतःची शा’रीरिक वा’सना पूर्ण करण्याची मागणी केली. मुलीला समजले की, इथे नक्की काय व्यवसाय चालतो. हा प्रकार एक तिथेच दे’हविक्री साठी उभी असलेल्या एका वारांगनेने बघितला.

ती समजून गेली की ही मुलगी नवीन आलेली आहे. त्या वे’श्येने मुलीची विचारपूस केली आणि तिची क’हाणी ऐकून तिला धीर दिला. आणि म्हणाली या वे’श्या व्यवसायात तू पडायचं नाही. त्या वे’श्येने एक फोन केला आणि पो’लि’सांना बोलावून सगळी क’हाणी पो’लि’सांना सांगितली. पो’लीस त्या मुलीला घेऊन निराधार महिला आश्रमात दाखल केले.

मुलगी हुशार होती तिने आश्रमात काम करत शिक्षण घेतले आणि सज्ञान होऊन पो’लि’सात भरती झाली. पुढे जाऊन ही मुलगी कदाचित मोठी पो’ली’स अधिकारी सुद्धा होईल. नंतर या मुलीने तरटी नाक्यावर जाऊन ज्या वे’श्येने तिला या जाळ्यातून बाहेर काढलं तिचा शोध घेतला. परंतु दुर्दैव की त्या वेश्येचा काही दिवसांपूर्वीच आजाराने मृ त्यू झाला होता.

हे समजल्यावर मुलगी खुप रडली आणि तिने मनाशी ठरवलं की तिला स्वतः ला जसं भोगावे लागले तसे इतर मुलींना भोगायला देणार नाही. मित्रांनो अश्या बऱ्याच महिला आहेत ज्यांना या व्यवसायात यायचे नाही किंवा यातून बाहेर पडायचे आहे. तर कृपया अश्या महिलांची मदत करून त्यांना योग्य मार्गावर घेऊन येण्यात मदत करा.

Leave a Reply

Your email address will not be published.