.
सोशल मीडिया आता प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक झालेला आहे. याचे कारण म्हणजे आता प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन येऊन टेकलेला आहे. याचाच फायदा घेत प्रत्येकजण आता सोशल मेडीयावर नेहमीच एकमेकांच्या संपर्कात राहू लागले आहेत.
सोशल मीडियावर दररोज काही ट्रेंडिंग फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मेडीयावर अनेकदा असे बरेच फोटो व्हायरल होतात जे लोकांसाठी मोठे चॅलेंज असते. आजही असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्या व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये एक सैनिक लपलेला दिसत आहे.
आणि या फोटोत लपलेल्या सैनिकाला शोधण्याचे चॅलेंज सध्या नेटकाऱ्यांसमोर टाकलेले आहे. या लपलेल्या सैनिकाला शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न देखील केला आहे. परंतु बऱ्याच लोकांना हा सैनिक सापडलेला नाही. सोशल मीडियावर दररोज असे बुद्धीला चालना देणारे फोटो शेयर करताना दिसून आले आहेत.
यातील काही ट्रेंडिंग फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल देखिल झालेले आहेत. आजही असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये एक आव्हान दिलेले की या फोटोत लपलेल्या जवानाला शोधून दाखविणे. म्हणून हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या फोटोत लपलेला सैनिक 1 मिनिटात सापडला पाहिजे असे चॅलेंजिंग कॅप्शन सह हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे डोळे मर्मज्ञ आणि तीक्ष्ण आहेत, तर या फोटोतील सैनिक शोधा आणि दाखवा.
पहा फोटो-
या फोटोला पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या बुद्धीला चालना देऊन तीक्ष्ण नजरेने पाहून सैनिकाला शोधू शकता. जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. असो, हे चित्र थोडं झूम करून बघितलं तर समजेल. त्यामुळे थोडे लक्ष द्या. जरा जास्त जोर द्या. मन थोडं फिरवा.
अनेक प्रयत्न करून देखील जर तुमच्याकडुन या फोटोतील सैनिक सापडला गेला नसेल तर याचे उत्तर खाली दिलेले आहे. आता हा रेड सर्कल करून दिलेला फोटो पहा. सैनिक कुठे लपला आहे, हे समजते.
वास्तविक, असे प्रशिक्षण सैन्याला दिले जाते, जेणेकरून शत्रूंकडून सहजासहजी पकडले जाऊ नये. असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात जे आपल्या बुद्धीला चालना देत असतात.