‘या’ निशाणीवरून समजतो महिलांचा स्वभाव आणि चारित्र्य, या ठिकाणी तीळ असलेल्या महिला लवकर होतात पुरुषांकडे आकर्षित…

Hatake

.

एका स्त्रीच्या वागणुकीवर दोन कुटुंबे अवलंबून असतात. लग्नाच्या पूर्वी स्त्री हि तिच्या माहेरच्या घरासाठी शुभ आणि अशुभ अश्या पद्धतीने आपले फळ देत असते तर, लग्नाच्या नंतर याच गोष्टी ती आपल्या सासरकडील लोकांसाठी करते. सोबतच तिची वागणूक आणि तिच्यात असणारे गुणधर्म याचे परिणाम तिच्या पतीवर दिसून येतात.

भविष्य पुराणात स्त्रीच्या शुभ आणि अशुभ या दोन गोष्टींची चांगल्या प्रकारे माहिती देण्यात अली आहे. भविष्य पुराण आणि समुद्र शास्त्रात स्त्रीच्या लक्षणांचे आणि तिच्या आयुष्याच्या काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. आज आम्ही तुम्हाला भविष्य पूर्ण आणि समुद्र शास्त्रानुसार स्त्रीच्या शारीरिक भागावरून तिचे काही रहस्य सांगणार आहोत.

म्हणजेच स्त्रीच्या प्रत्येक भागावर त्या स्त्रीचे गन आणि अवगुण अवलंबून असतात. स्त्रीच्या शरीरावरील असणारे तीळ त्या स्त्रीसाठी भाग्यशाली अथवा दुर्दैवी असतात मग यामागे नक्की काय करणे आहेत चला तर मग बघूयात शरीराच्या कोणत्या भागावर नक्की महिलांचे नक्की का गुपित रहस्य दडलंय.

पायाचे अंगठे :- ज्या महिलांच्या पायाचे अंगठे जास्त प्रमाणात लांब असतात अश्या महिलांचे आयुष्य खूपच कठीण आणि समस्यांनी भरलेले असते. त्यातच या महिलांना आपल्या आयुष्यात अधिक प्रमाणात संघर्ष करावा लागतो. या उलट ज्या महिलांचे अंगठे गोल आणि लालसर असतात अश्या महिला खूप भाग्यशाली असतात, यांच्या आयुष्यात त्यांना प्रत्येक सुख सहजतेने मिळत असते.

डोळे :- डोळे हे प्रत्येक व्यक्तीचे महत्वाचे अंग आहे. डोळ्यांवरून प्रत्येक व्यक्तीचा हावभाव आपण ओळखू शकतो. ज्या महिलांचे डोळे एखाद्या हरिणी प्रमाणे असतात अश्या महिला खूप भाग्यशाली असतात. अश्या महिलांच्या आयुष्यात कायम सुख टिकून असते. सोबतच या महिलांच्या आयुष्यात प्रेम आणि संपत्ती या दोन गोष्टींची कमतरता कधीच पडत नाही.

तीळ :- एखाद्या महिलेच्या अंगावर जर तीळ असेल तर तिचे सौंदर्य अजून खुलून दिसते. म्हणून समुद्र शास्त्रात असे सांगितले आहे कि, ज्या महिलांच्या डाव्या भागावर तीळ असते अश्या महिला खूपच भाग्यशाली असतात आणि वैभवशाली असतात. या उलट ज्या महिलांच्या उजव्या भागावर तीळ असते त्या महिलांना कायं मोठ्या संकटाना सामोरे जावे लागते.

बेंबीच्या बाजूस तीळ :- ज्या महिलांच्या बेंबीमध्ये अथवा बेंबीच्या आजूबाजूस तीळ असते अश्या महिला धनवान आणि भाग्यशाली असतात. अश्या महिलांना तिचा होणार पती हा अतिशय प्रेम करणारा मिळतो. तसेच या महिला तिच्या कुटुंबासाठी खुपाच भाग्यशाली ठरतात. यामुळे घरातील प्रत्येक सदस्य हा त्या महिलेवर अतिशय जीवापाड प्रेम आणि जीव लावणारा असतो. अशा महिलांकडे पुरुष लवकर आकर्षित होतात.

Leave a Reply

Your email address will not be published.