‘या’ ठिकाणी सरेआम चालविला जातो ‘मुलांना’ जन्माला घालण्याचा कारखाना, पहा या प्रकारे स्रियांना ‘प्रे’ग्नंन्ट’ करून त्यांच्यासोबत…

जरा हटके

.

ही म्हण तर सर्वानाच माहीत असेल की “स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी”. खरंच किती नशीबवान असतात ना ते लोक ज्यांना आई असते. आईच प्रे’म मिळत असते. सर्वत्र आईला देवापेक्षा ही श्रेष्ठ मानलं जात. आई म्हणजे देवचं असते. अस म्हणतात की “परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता आलं नाही म्हणून त्याने आई निर्माण केली”.

खरंच किती निरागस प्रेम असत ना आईच! आईच प्रेम मिळवण्यास कुणालाही कोणतीही किंमत मोजावी लागत नाही. प्रत्येक महिलेच्या आयुष्यातला आई बनणे म्हणजे तो खुप कठीण क्षण असतो. प्रत्येक आई भावनिकदृष्ट्या तिच्या बाळाच्या आयुष्याशी जोडलेली असते. अशाच परिस्थिती मध्ये जर एखाद्या आईने तिच्या मुलाचा जन्म दिला आणि तितक्यातच जर इतर कुणी तिच्या बाळाला घेऊन गेले तर?

त्या आईची काय परीस्थिती होत असेल? या गोष्टीचा विचार करूनच भीती वाटते. पण जगात युक्रेन एक असा देश आहे जेथे सरोगेसी फक्त कायदेशीर नाही तर ती एखाद्या व्यवसायासारखी चालविली जाते. येथे बाळांना जन्म देणाऱ्या मातांची आईपणाची संवेदनशीलता संपवली जाते आणि त्यांचा वापर करून बाळ जन्माला घालण्याचा कारखाना चालविला जातो.

रशियाजवळील देश असलेला युक्रेन हा आपल्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. परंतु या देशात काही घाणेरडे सत्य देखील आहेत, जे फक्त एकूणच अंगावर काटा येतो. येथे मुले तयार करण्याचे कारखाने चालविले जातात. जिथे कोणतीही व्यक्ती फक्त 40 ते 42 ला’खांमध्ये मुलांची डील करुन त्यांना आपल्या घरी घेऊन जातात.

हे सर्व अशा व्यावसायिक पद्धतीने घडते की कोणीही तिच्या आईबद्दल किंवा तिच्या नऊ महिन्यांच्या सं’घर्षाबद्दल विचार करत नाही. किती नि’र्दयी आहे ना हे सर्व. या गोष्टीची कल्पना करणे देखील शक्य नाही. साधारणतः पुत्रहीन ब्रिटीश जोडपी अपत्य प्राप्तीसाठी जास्तीत जास्त सरोगेसीचा अवलंब करतात. युक्रेनमध्ये सरोगेसी कायदेशीर आहे.

भारत, नेपाळ, बांगलादेशसह बर्‍याच देशांमध्ये सरोगेसी पद्धत वापरली जाते. पण इकडे खुप कडक नियम आहे. सरोगेसी, मूल नसलेल्या जोडप्यांसाठी हा शेवटचा मार्ग आहे. विशेषत: पुत्रहीन ब्रिटीश जोडपे युक्रेनमध्ये कार्यरत असलेल्या बाल कारखान्यांमधून मुलांना घेऊन येतात. डेली मेलच्या वृत्तानुसार, बिआन्का आणि विनी स्मिथ या दोन जोडप्यांनी स्वत: ला सरोगसी आणि बेबी फॅक्टरीचे ध’क्कादायक सत्य सांगितले.

ही सेवा त्यांनी आपल्या दोन जुळ्या मुलांसाठी वापरली होती. डेलीमेलला माहिती देताने या जोडप्याने सांगितले की ब्रिटनमध्येही सरोगेसीला परवानगी देण्यात आली असली तरी, युक्रेन हा असा एकमेव देश आहे की जिथे सरोगसी हा पर्याय एका व्यवसायासारखा चालवला जात आहे. युक्रेनमधील बऱ्याच अशा कंपन्या आहेत ज्या हा व्यवसाय संघटित होऊन चालवतात.

याच्या प्रसिद्धीसाठी, जाहिरात व्हिडिओ आणि इतर कार्यक्रम घेतले जातात. ज्यात मुलांसह आनंदी जोडपी पाहून लोक याकडे आकर्षित होतात. सरोगेट्सची प्रकृती जरी चांगली दाखवली गेली असली तरी पण प्रत्यक्षात त्यांना एखाद्या प्राण्यासारखी वागनूक दिली जाते. असे या जोडप्याकडूनच सांगितले गेले. मुलांना जन्म देणाऱ्या मातांना एक माणूस म्हणून नाही तर एखाद्या प्राण्या प्रमाणे त्यांच्याशी वागतात.

बियान्का आणि विनी यांनी सांगितले की त्यांच्या सरोगेट विषयी चुकीची माहिती देण्यात आली होती. त्याला स्वच्छ आणि चांगल्या वातावरणात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. तो त्यांच्या कामाचा एक ट्रेंड आहे. तथापि, जेव्हा ते मुलाच्या प्र’सूतीसाठी पोहोचले तेव्हा त्यांना समजले की प्रसूतीपूर्वी महिलांना अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये ठेवले जाते.

सरोगेट एखाद्या मां’जरींसारखे केले जाते. त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याचीही परवानगी दिलेली नसते आणि त्यांना उन्हाळ्यात एसी सुविधा देखील मिळत नाही. त्यांना बर्‍यापैकी घाण वातावरणात ठेवले जाते. या कामासाठी त्यांना वर्षाकाठी तब्बल 10 लाख रुपये मिळतात. परंतु या काळात त्यांना ज्या प्रकारे मानसिक आणि शारीरिक वेदना सहन करव्या लागतात त्या तुलनेत त्यांना मिळणारा 10 लाखाचा मोबदला म्हणजे काहीच नाही. खरंच किती घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार चालतो ना युक्रेन देशामध्ये.

Leave a Reply

Your email address will not be published.