.
बॉलिवूडच्या कपूर बहिणी अनेकदा चर्चेत असतात. मात्र, आपण आज येथे करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांच्याबद्दल बोलनार नाही आहोत. त्याऐवजी बी-टाऊनच्या आणखी एका कपूर बहिणीच्या जोडीबद्धल आपण आज चर्चा करणार आहोत. आपण बोलणार आहोत जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्याबद्दल.
श्रीदेवी आणि बोनी कपूर दोघीही लाडल्या इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार किड्स आहेत. जान्हवी बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करत आहे. तर दुसरीकडे खुशी कपूरही डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. जान्हवी आणि खुशी चित्रपटांपेक्षा त्यांच्या फ़ोटोमुळे चर्चेत राहतात. सध्या दोन्ही बहिणींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अनेकदा त्याचे न पाहिलेले क्षण पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. कधी जिममधून बाहेर पडताना, तर कधी एखाद्या कार्यक्रमात सहभागी होताना त्याचे फोटो व्हायरल होतात. स्टारडमच्या बाबतीत खुशी कपूरही तिच्या बहिणीच्या मागे नाही. अलीकडेच, खुशी कपूर एका खास व्यक्तीसोबत पार्टी करण्यासाठी रात्री उशिरा बाहेर गेली होती. तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सर्वप्रथम, आपण हे बघणार आहोत की, एवढ्या रात्री खुशी कोणासोबत पार्टी करायला गेली होती? खुशी जान्हवीचा कथित बॉयफ्रेंड ओरहान अवत्रामणी सोबत पार्टी करताना दिसली. जान्हवी आणि ओरहानच्या नात्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र दोघांपैकी कोणीही या नात्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
अलीकडेच जान्हवी कुणाल रावलच्या पार्टीत ओरहानसोबत डान्स करतानाही दिसली होती. यादरम्यानही तीचे फोटो खूप चर्चेत आले होते. त्याचवेळी खुशी कपूरही ओरहानसोबत लेट नाईट पार्टीसाठी निघताना दिसली. यादरम्यान तीचे काही फोटो क्लिक झाले आहेत जे व्हायरल होत आहेत. इतकंच नाही तर खुशी कपूरच्या बो’ल्ड लूकचीही खूप चर्चा होत आहे.
खुशीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत होता. यादरम्यान तीची सिझलिंग स्टाइल पाहायला मिळाली. स्ट्रॅपी ड्रेसमधला तिचा डीपनेक क्लीवेज तिचा लूक आणखीनच बो’ल्ड करत होता. मात्र, डीपनेकमुळे ती खूपच अस्वस्थ होताना दिसली. खुशी पुन्हा पुन्हा तिचा ड्रेस हाताळताना दिसत होती.
खुशी कपूर बो’ल्ड लूकमध्ये दिसली :- तसे, लेट नाईट पार्टीसाठी खुशी निघाली होती. मात्र, तीने आपला लूक अतिशय साधा ठेवला. या वन पीस ड्रेसमध्ये तिने आपले केस अर्धे चिकटवले होते. तसेच, पाठीवर असलेली स्ट्रिप नॉट तिचा लूक आणखी खास बनवत होती. खुशीच्या या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.
खुशीशिवाय या पार्टीत न्यासा देवगनही दिसली होती. काजोल आणि अजय देवगणच्या लाडक्या न्यासानेही तिच्या लूकने सर्वांना प्रभावित केले. खुशी आणि जान्हवी व्यतिरिक्त ओरहान अवत्रामणी इतर स्टार किड्सचा चांगला मित्र आहे. सारा अली खान, न्यासा देवगन आणि सुहाना खान यांसारख्या स्टार किड्ससोबतही तो बॉन्डिंग ठेवतो.
त्याच्या इंस्टाग्रामवर सर्व स्टार्ससोबत पार्टीचे फोटो दिसत आहेत. सध्या जान्हवीने तिच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. पण लवकरच ती याबद्दल बोलू शकेल अशी आशा चाहत्यांना आहे.