मैदानात आक्रमक पण पर्सनल लाईफ मध्ये खूपच ‘रोमँटिक’ आहे ‘आंद्रे रसेल’, पहा खूपच ‘रंजक’ आहे त्याची लव्हस्टोरी…

बॉलिवूड

.

आपल्या तुफानी फलंदाजीने आंद्रे रसेलने सर्वात धोकादायक गोलंदाजालाही पराभूत केले आहे. 2022 मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध, रसेलने 31 चेंडूंचा सामना करत नाबाद 70 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली होती. यानंतर आंद्रे रसेल पुन्हा एकदा चर्चेत आला होता. तर दुसरीकडे, रसेलची पत्नी तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.

आंद्रे रसेल आणि जॅसिम लोरा यांनी दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर 2014 मध्ये एंगेजमेंट केली होती. दोन वर्षांनंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केले. रसेलची पत्नी जॅसिम लोरा ही व्यवसायाने मॉडेल आहे. जेसिम लोरा आंद्रे रसेलला क्रिकेटमध्ये खूप मदत करते.

रसेल जागतिक क्रिकेटमध्ये त्याच्या पॉवर हिटिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीचे जगभरातून कौतुक होत आहे. त्याचवेळी त्याची पत्नी जेसिम लोरा सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. ती व्यवसायाने मॉडेल आहे.

रसेल आणि लोरा यांनी 2014 मध्ये एंगेजमेंट केले आणि 2016 मध्ये एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले. आणि 2020 मध्ये लोराने एका मुलीला जन्म दिला. ती आता जमैकामध्ये राहते.

जेसिम लोरा कोलकाता नाईट रायडर्सची मालक आणि बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानची चाहती आहे. ती अनेकदा IPL स्टेडियममध्ये KKR आणि तिचा पती आंद्रे रसेलचा जयजयकार करताना दिसली.

जेसिम लोरा सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवर त्याचे ३ लाख ५० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती खूप फिट आहे. तिच्या सौंदर्याची जगभरात चर्चा आहे.

आंद्रे रसेलने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याची पत्नी त्याला खेळातही खूप मदत करते. पत्नीच्या दबावामुळेच तो चांगली कामगिरी करू शकतो, असेही त्याने म्हटले आहे.

मैदानात नेहमीच आक्रमक असणारा आंद्रे रसेल त्याच्या वैवाहिक जीवनात खूपच रोमँटिक आहे. पत्नी लोरा सोबत घालवलेले रोमँटिक क्षणाचे फोटो मेडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.