मात्र 1300 रु’पयात विकत घेतलेल्या जुन्या ‘सोफ्यात’ निघाले असे काही की, घेणारांचे रातोरात बदलले ‘नशीब’, पहा ZOOM करून…

Hatake

जीवनाच्या कोणत्या वळणावर कोणती घटना कधी आणि कशी घडेल याचा काही भरोसा नाही. जेव्हा एखादा त्याचे जीवन व्यवस्तीत रित्या जगून प्रत्येक वेळी लक्झरीचा आनंद घेत असेल तेव्हा कधी कधी अशी घटना घडते की क्षणात होत्याचे नव्हते होऊन जाते आणि जेव्हा एखादा खूप हलाखीचे जीवन जगत असेल तेव्हा त्यांच्या जीवनात अशा काही अनपेक्षित गोष्ठी घडतात की क्षणात त्यांचे ऐशोआरामात जीवन जगण्याचे दिवस येतात.

अशीच काहीशी घ’टना घडलेली आपण आज बघणार आहोत. अमेरिकन शहरात शिक्षणासाठी भाड्याने रूम घेऊन राहणाऱ्या तीन मित्रांसोबत असच काहीच घडलेलं आहे. जेव्हा त्यांनी राहण्यासाठी भाड्याचे घर घेतले आणि त्यानंतर त्यांनी कसेबसे थोडेसे पैसे जमा करून सर्वांसाठी एक सेकंड हँड सोफा विकत घेतला.

या जुन्या सोफ्यात असे काहीतरी लपवून ठेवलेले होते की ज्यामुळे त्याचे आयुष्य कायमचे बदलले. त्यांनी एकत्र भाड्याने रूम घेतली होती. त्यानंतर त्यांनी काही पैसे जमा केले आणि सुमारे तेराशे रुपयांमध्ये त्यांनी एक सेकंड हँड सोफा खरेदी केला. हा सोफा त्याच्यासाठी एक सामान्य सोफ्यासारखा होता जो त्याच्यासाठी सांत्वन देणारा होता.

परंतु कदाचित त्यांना हे माहित नसावे की सोफा केवळ त्यांच्या सोईसाठी एक साधन नाही तर तो आपले जीवन बदलणार आहे. एक दिवस असा उजाडला की ते तिघेही एकाच वेळी त्या सोफ्यावर बसून टीव्ही पहात बसले असताना त्यांना काहीतरी वि’चित्र वाटले. त्यांना असं वाटले की सोफ्याच्या एका बाजूला काहीतरी टो’चत आहे.

अचानक त्यापैकी एकाला सोफ्याच्या दुसऱ्या बाजूला देखील तसेच जाणवले. यानंतर त्यांनी सोफ्याच्या आतमधून काय टो’चत आहे याची खातरजमा करण्यासाठी सोफ्याचे वरील बाजूचे कुशन्स आणि गादी काढताच त्यांचे तिघांचेही डोळे विस्फारले. खरतर त्या सोफ्याचे आतमध्ये खाली एक लिफाफा होता ज्याला उघडल्यावर त्याच्यात जवळपास 1 ह’जा’र डॉ’लर्स असल्याचे उघड झाले.

यानंतर त्यांनी आणखी थोडासा उचकापाचक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना पुष्कळशा प्रयत्नानंतर अजून काही लिफाफे मिळाले. आणि इतकेच नाही तर त्या सोफ्यात एक लहान बॉक्सही आढळून आला आणि तुम्हाला हे ऐकून फार आश्चर्य वाटेल की त्यांनी जेव्हा सापडलेले सर्व एकूण पै’से मोजल्यानंतर त्यांना कळाले की त्यांना एकूण 41 ह’जा’र डॉ’लर्स म्हणजेच जर आपण भारतीय रु’प’यांमध्ये बोललो तर ते 29 ला’ख रु’प’ये होते.

अचानक, असं काही क्षणांत घडलं ज्यावर कोणालाही विश्वास बसणार नाही. त्या तिघांनाही जणू स्वप्न पडल्यासारखे वाटले होते. इतकी र’क्कम बघून त्यांचाही विश्वास बसत नव्हता. त्यानंतर काही वेळात त्यांना त्यापैकी एका लिफाफ्यात एका बँकेची डिपॉझिट स्लिप देखील दिसली. याचा अर्थ असा होतो की हे सर्व पै’से ज्याचे कुणाचे होते त्यांना ते बँकेत जमा करायचे होते.

हे ऐकूनही तुम्हाला आणखी आश्चर्य वाटले की त्या तिन्ही विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला की कोणत्याही लोभाशिवाय हे पै’से ज्याचे आहे त्याला परत करणे गरजेचे आहे. बँक स्लिपद्वारे तिघे खर्‍या मालकाचा शोध घेऊ लागतात आणि मग त्यांना खूप प्रयत्नानंतर एक पत्ता सापडतो. जेव्हा हे तीघे त्या पत्त्यावर पोहोचले तेथे त्यांना एक म्हातारी दिसून आली.

थोडीशी खातरजमा करून घेतल्यानंतर असे उघड झाले की हे पै’से त्याच वृद्ध महिलेच्या पतीच्या मालकीचे आहेत. या महिलेने सांगितले की ही र’क्कम तीच्या पतीच्या निवृत्त वेतनाची र’क्कम होती आणि तिच्या पतीच्या मृ-त्यूनंतर ते पैसे बँकेत जमा करायचे होते. पण त्यावेळी काही कारणास्तव तीने ते पै’से सोफ्यात लपविले होते.

पण काही काळानंतर महिलेच्या मुलांनी आपल्या आ’ईला कोणतीही पूर्व सूचना न देता सोफा विकला आणि सर्व पै’से सोफ्यासोबतच या तीन मित्रांकडे आले. तिन्ही विद्यार्थ्यांनी सापडलेले सर्व पै’से त्या महिलेकडे परत केलेनंतर ती खूप खूष झाली होती. त्या तीन मित्रांच्या इनामदारीला दाद म्हणून त्या म्हाताऱ्या आईने तिघांनाही 1 ह’जा’र डॉ’लर बक्षीस म्हणून दिले.

प्रामाणिकपणाच्या बदल्यात जरी या तिघांना 1 हजार डॉ’लर्स दिले असतील तरी एकूण र’कमेच्या तुलनेत ही खूपच कमी र’क्कम होती. परंतु ती किं’मत त्यांच्या प्रामाणिकपणाची होती ज्याची सर्वत्र कौतुकास्पद चर्चा केली जात होती.

Leave a Reply

Your email address will not be published.