‘बेशरम रंग’ वर ‘बबिता जी’ ने कामुक डांस करून दाखवल्या दिलखेच अदा, चाहते म्हणाले तू तर दीपिका पेक्षाही…! पहा हॉ’ट & बो’ल्ड डांस…

बॉलिवूड

.

पठाणच्या बेशरम गाण्यावरून वाद चालू असला तरी, पण यूट्यूबवर हे गाणे प्रचंड पाहिले जात आहे. हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे आणि सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण त्यावर रील्स बनवत आहेत. लोक अभिनेत्री दीपिका पदुकोणला तिच्या डान्स मूव्हज करत सपोर्ट करताना दिसत आहेत.

हिना खान, कनिका कपूरसह इतर अभिनेत्री या गाण्यावर डान्स करताना दिसल्या. आता तारक मेहता का उल्टा चष्माच्या बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्तानेही यावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

बेशरम रंगावर मुनमुन दत्ताचा डान्स :- मुनमुन दत्ताने मेटॅलिक कलरचा पोशाख परिधान केला आहे. ती घरात आहे आणि गाण्यावर नाचत आहे. मुनमुनने यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, हे गाणे पूर्णपणे उत्साह देते. चाहते तीच्या नृत्याचे कौतुक करत आहेत आणि तीला जेठालालशी जोडताना दिसत आहेत.

चाहत्यांच्या कॉमेंट्स :- एका यूजरने जेठालाल लकी आहे, अशी कमेंट केली आहे. एक म्हणाला, हे जेठालालसाठी खास आहे. एका यूजरने लिहिले, दीपिकापेक्षा तुझे चांगले आहे. एकजण म्हणाला, बबिता जी, तुम्ही जेठालालला इतके दिवस भेटले नाहीत.

या गण्यावरून वाद का :- बेशरम रंग या गाण्यात दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान नाचताना दिसत आहेत. दीपिका मोनोकिनी आणि बिकिनी घालून कामुक डान्स करत आहे. दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याबद्दल हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला.

यामुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्याचे ते सांगतात. आंदोलकांनी शाहरुख खानच्या या चित्रपटावर बंदी घालण्याची चर्चा सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.