.
भोजपुरी इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्रीबद्दल बोलायचे झाले तर नेहा मलिकचे नाव या यादीत पहिले येते. नेहा तिच्या फोटोशूटमध्ये बोल्डनेस दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. नेहा इंस्टाग्रामवर सर्वाधिक सक्रिय असते. तिचे हॉट फोटो शेअर करून ती वेळोवेळी चर्चेत असते.
नेहा मलिकने नुकतेच तिचे एक नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत असून तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने तिच्या हॉटनेसने इंटरनेटवर दहशत निर्माण केली आहे.
या फोटोंमध्ये नेहाने बोल्डनेसची मर्यादा ओलांडली आहे. लाल रंगाच्या बिकिनीमध्ये बाथटबमध्ये आंघोळ करतानाचे फोटोशूट नेहाने शेअर केले आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा सर्वात सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे.
अभिनेत्रीने लाल बिकिनीसह हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. तसेच फोटोमध्ये अभिनेत्री एक परफेक्ट टोन्ड फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.अभिनेत्री नेहा मलिक तिच्या लेटेस्ट फोटोमध्ये वेगवेगळ्या पोझ देत आहे. बाथटबमध्ये आंघोळ करतानाही ती पोझ देत आहे. काही छायाचित्रांमध्ये अभिनेत्री बाथटबजवळ पोज देत आहे.
या नव्या फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तीचा हा फोटो दुबईचा आहे. थंडीत तिच्या या फोटोशूटने सगळ्यांनाच घाम फोडला आहे. चाहते एकामागून एक कमेंट करत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री बाथटबसोबत एकामागून एक पोज देत आहे. तीची स्टाईल पाहून चाहत्यांचे हृदयाचे ठोके वाढले आहेत. तीच्या या शैलीमुळे थंडीत तापमान वाढले आहे.
अभिनेत्री नेहा मलिकने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने आणि मेहनतीने अल्पावधीतच भोजपुरी इंडस्ट्रीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. सध्या नेहा पंजाबी म्युझिक व्हिडिओसाठी काम करत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेहा तिच्या बो’ल्ड लूकने सतत लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.