फक्त श्रीदेवीच नाही तर बॉलिवूडच्या ‘या’ 10 अभिनेत्री देखील लग्नापूर्वीच झाल्या होत्या प्रे’ग्नंन्ट, एकीने तर लग्न ‘न’ करताच दिला बाळाला जन्म…

बॉलिवूड

.

फिल्म इंडस्ट्रीशी निगडित सुंदरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतात. त्यांच्या कामामुळे त्यांना इंडस्ट्रीत मोठी ओळख मिळाली असली तरी त्यांचे वैयक्तिक आयुष्यही कोणापासून लपलेले नाही. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

अनेकांनी त्यांचे तुटलेले नाते, घटस्फोट, लग्न आणि अफेअर यामुळे चर्चेत आले, तर अनेकजनी लग्नाआधी गरोदर राहिल्याने प्रसिद्धीच्या झोतात आल्या. आज आपण ग्लॅमरस इंडस्ट्रीशी संबंधित अशाच काही सुंदरींबद्दल बघणार आहोत, ज्या लग्नाआधीच प्रे’ग्नंट झाल्या होत्या, त्यानंतर त्यांनी घाईघाईत लग्न केले. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत या अभिनेत्री?

1) श्रीदेवी :- या यादीत पहिले नाव आहे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीचे. होय… श्रीदेवी लग्नाआधी गरोदर होती आणि जेव्हा तिने लग्न केले तेव्हा ती 7 महिन्यांची गरोदर होती. यानंतर तिने मुलगी जान्हवी कपूरला जन्म दिला जी आता अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे.

2) कोंकणा सेन शर्मा :- आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली कोकणा सेन शर्माही लग्नाआधीच गरोदर राहिली होती. यानंतर तिचे लगेच लग्न झाले आणि लग्नानंतर काही दिवसातच ती आई झाली.

3) नताशा स्टॅनकोविक :- अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेल्या आणि प्रसिद्ध क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशाचे नावही या यादीत सामील आहे. लग्नाच्या काही दिवसातच तिने एका मुलालाही जन्म दिला. ती अगस्त्य नावाच्या मुलाची आई आहे.

4) अमृता अरोरा :- बॉलिवूड इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता अरोराही लग्नाआधीच प्रे’ग्नंट होती. अशा परिस्थितीत जेव्हा तिने तिच्या प्रियकराशी लग्न केले तेव्हा 2 महिन्यांनंतरच ती आई झाली.

5) सारिका :- बॉलिवूड आणि साउथ अभिनेत्री सारिका ठाकूरही लग्नाआधीच प्रे’ग्नंट होती. यानंतर तिने साऊथ सुपरस्टार कमल हसनसोबत लग्न केले, त्यानंतर ती श्रुती आणि अक्षरा हसनची आई झाली.

6) नेहा धुपिया :- आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री नेहा धुपियाही लग्नाआधीच प्रे’ग्नंट झाली होती. यानंतर तिने लगेच अंगद बेदीशी लग्न केले, त्यानंतर काही महिन्यांनीच ती आई झाली.

7) सेलीना जेटली :- सेलीनाने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे पण ती गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. 2011 मध्ये सेलीनाचे लग्न झाले पण ती लग्नाआधीच प्रे’ग्नंट राहिली. अशा परिस्थितीत लग्नानंतर लगेचच ती जुळ्या मुलांची आई झाली.

8) आलिया भट्ट :- बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच आई झाली आहे. तीने तिच्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. आलियाचे 14 एप्रिल 2022 रोजी लग्न झाले आणि नोव्हेंबर 2022 मध्ये ती आई झाली.

9) मलायका अरोरा :- या यादीत अभिनेत्री मलायका अरोराच्या नावाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे मलायका अरोराचे पहिले लग्न अरबाज खानशी झाले होते, ज्यापासून तिला अरहान खान नावाचा मुलगा झाला होता. पण अरबाज आणि मलायका यांचा घटस्फोट झाला आहे. आता ती अर्जुन कपूरला डेट करत आहे. अशा परिस्थितीत मलायका अरोरा लग्नाशिवाय प्रे’ग्नंट झाल्याची बातमी नुकतीच समोर आली, पण नंतर ती केवळ अफवा ठरली.

10) नीना गुप्ता :- नीना गुप्ता ही इंडस्ट्रीतील अशीच एक अभिनेत्री आहे जिने लग्नाशिवाय मुलीला जन्म दिला आहे. वास्तविक ती प्रसिद्ध क्रिकेटर विवियन रिचर्ड्सला डेट करत होती. दरम्यान, ती गरोदर राहिली आणि त्यानंतर तिने विवियनशी लग्न न करता मुलीला जन्म दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.