पहिल्यांदाच सैफ अलीच्या ‘बेवाफाई’ वर साराने दिली खबळजनक प्रतिक्रिया, म्हणाली ‘करीना’ साठी मला व माझ्या ‘म्हाताऱ्या’ आईला…

बॉलिवूड

.

बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानने तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत. ज्यानंतर अनेकांनी तिला ओळखायला सुरुवात केली आहे. साराने तिच्या करिअरची सुरुवात “केदारनाथ’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात सारा अली खानसोबत सुशांत सिंग राजपूत होता.

हा चित्रपट बऱ्यापैकी सुपरहिट ठरला होता. पण नुकताच सारा अली खानचा अतरंगी रे नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे जो सुपरहिट चित्रपट आहे! सोनूची भूमिका साकारत होती सारा अली खान. सारा अली खानला पाहून सगळेच झाले तिचे फॅन! सारा अली खान ही सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंहची मुलगी आहे.

पण अलीकडे साराच्या एका गोष्टीचा सोशल मीडियावर जोरदार पाऊस पडत आहे ज्यामध्ये ती असे म्हणताना दिसत आहे की माझे वडील सैफ अली खान 9 वर्षांपूर्वी मला सोडून गेले! तसेच त्यांनी माझ्या म्हाताऱ्या आईला देखील स्वतःपासून दूर केले. खरंतर सैफ अली खानने अमृता सिंगशी लग्न केले होते, त्यानंतर सारा अली खान आणि इब्राहिम या दोघांचा जन्म झाला.

सैफ अली खानने वयाच्या २१ व्या वर्षी अमृता सिंगशी लग्न केले होते. पण नंतर त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. त्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सैफ अली खानने अमृताला त्याच्यापासून दूर ठेवले. त्यानंतर सैफ अली खान आपल्या दोन्ही मुलांपासून दूर जाऊ लागला.

पण ही गोष्ट कोर्टात गेली आणि दोन्ही मुलांची कस्टडी अमृताला देण्यात आली. त्यामुळे सैफ अली खान आपली मुलगी सारा अली खानपासून 9 वर्षे दूर राहिला. सारा अली खानची कस्टडी आई अमृताकडे देण्यात आली तर मुलगा इब्राहिम सैफ अली खानसोबत राहत होता.

आता अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफ अली खान खूप एकाकी झाला होता, त्यानंतर त्याने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केले. एकत्र लग्न केले, त्यानंतर आता सैफ अली खान आणि करीना कपूरचे दोन मुलं झाली आहेत. त्यात मोठा मुलगा तैमुर तर छोटा मुलगा जेह असे त्यांचे नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.