.
फॅशन आयकॉन उर्फी जावेद दिवसेंदिवस धाडसी होत आहे. ती प्रत्येक वेळी काहींना काही नवीन फॅशन करू न तिचा जलवा लोकांना व्हीडीओ आणि फोटो द्वारे चाहत्यांना दाखवत असते. आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट प्रयोगाचा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
जो खूप वेगाने व्हायरल होत आहे. उर्फी जावेदच्या नव्या लूकची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. यावेळी उर्फी कोणता नवा प्रयोग घेऊन येणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. दररोज उर्फीचे नवीन रूप लोकांना आश्चर्यचकित करते. अभिनेत्रीचा असाच एक लेटेस्ट लूक समोर आला आहे.
उर्फी जावेदचा लेटेस्ट लूक – यावेळी उर्फई जावेदने असे काय केले आहे की जो व्हिडीओ बघून चाहते देखील नियंत्रणात राहिले नाही. केवळ टॉपलेसच नाही तर ब्रालेस देखील उर्फी गुलाबी कॉइलच्या मदतीने तिचे स्त’न झाकताना दिसत आहे. उर्फीने हे धाडसी ब्रॅलेट आश्चर्यकारक आत्मविश्वासाने घेतले आहे. यासह, उर्फीने डेनिम परिधान केले आणि हलके मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला.
व्हायरल होत आहे हा लूक – उर्फी यादरम्यान अप्रतिम डान्स मूव्ह करताना दिसत आहे. उर्फीही तिचा ड्रेस अतिशय नेत्रदीपक पद्धतीने हाताळताना दिसत आहे. उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटिझन्सना उर्फीचा हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहायला आवडतो.
रेझर ड्रेस – उर्फी जावेदचा अलीकडेच एक धोकादायक लूक समोर आला आहे. यावेळी उर्फी जावेदने तिचा नवीन ड्रेस रेझर ब्लेडने तयार केला आहे. रेझरने बनवलेल्या या धोकादायक ड्रेसमध्ये उर्फी खूपच छान दिसत आहे. या ड्रेसमध्ये उर्फी जितकी सुंदर दिसत आहे, तितकीच हा ड्रेस धोकादायक आहे.
वास्तविक, थोड्याशा चुकीमुळे अभिनेत्रीच्या अंगावर ब्लेडने वार होऊन रक्तस्त्राव होऊ शकतो. उर्फीने कापडाच्या वरती ब्लेडला धाग्याच्या साहाय्याने तारेप्रमाणे बांधले होते. अभिनेत्रीचा हा धाडसी लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उर्फी प्रयोग करत राहते – उर्फीची प्रत्येक पोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. या पोस्ट्स बहुतेक फक्त उर्फीच्या विचित्र फोटोशूटबद्दल चर्चेत राहतात. खरं तर, तिच्या कामापेक्षा उर्फी तिच्या रंगीबेरंगी कपड्यांमुळेच चर्चेत असते. कधी ती ज्यूटच्या पिशव्यांमधून कपडे बनवते, कधी काचेपासून तर कधी नुसते फोटो लावून कपडे बनवते.
इतक्यातच उर्फी ने ना टॉप ना ब्रा चा व्हिडीओ शेयर केला आहेत आणि त्याला कॅप्शन देताने उर्फी ने ब्रेकफास्ट असे लिहिले आहेत. तिचा हा व्हिडीओ देखील लोकांना मोठ्या प्रमाणात आवडत आहे.