नमस्कार !
नशेच्या अवस्थेत ऐश्वर्या रायने सर्वांसमोर ओलांडली मर्यादा, पतीसोबत सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करू लागली आहे की बघणारे देखील चकित झालेले आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही जगातील सर्वात सौंदर्यावान व जग सुंदरी म्हणून ओळखली जातेय.
तसेच ती तिच्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यासाठी देखील जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्याची ओळख देशातच नाही तर परदेशात देखील आहे आणि आता नुकताच तिचा सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे की क्षणात हा व्हिडीओ मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्याला लोकांनी खूप पसंत केले आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या लग्नाआधीच्या पार्टीचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ ऐश्वर्या रायच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्याचवेळी, या व्हिडिओमध्ये अभिनेत्री ऐश्वर्यासोबत तिचा पती अभिषेक बच्चन आणि काही बॉलिवूड स्टार्स आहेत.
या व्हिडिओमध्ये सर्व स्टार अभिनेत्री गाण्यांवर नाचताना दिसत आहेत आणि हे सर्व कलाकार गल्ला गुडिया, चुम्मा चुम्मा दे दे सारख्या गाण्यांवर चमकताना दिसत आहेत! त्याच व्हायरल व्हिडिओमध्ये, हे देखील दिसतेय की ऐश्वर्या राय बच्चन देखील जबरदस्त मूव्ह करताना दिसत आहे आणि या दरम्यान तिने एक लांब गोल्डन रंगाचा ड्रेस घातला आहे ज्यामध्ये ती खूप हॉट आणि सुंदर दिसत आहे!
या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय तिचा पती अभिषेक बच्चनसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. खूप चांगले बाँडिंग देखील पाहायला मिळाले आहे कारण दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी असल्याचे दिसत आहे!
View this post on Instagram
तर अभिषेक बच्चन त्याच्या वडिलांच्या चुम्मा चुम्मा दे दे या गाण्यावर नाचताना दिसला! ज्यात त्याच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्राही आहे!