दिसायला इतकी हॉ’ट आणि बो’ल्ड असूनही बॉलिवूड मधून अचानक गायब झाली ही अभिनेत्री, आज ओळखनेही झालेय मुश्किल…

बॉलिवूड

.

बॉलिवूड ही अशी जागा आहेत की येथे रोज रोज काहीतरी नवीन अनुभवायला आणि ऐकायला मिळते. मीडिया मुळे तर अगदी जुन्या काळातील अभिनेते आणि अभिनेत्री देखील आजही प्रसिद्धीच्या प्रकाशात येत आहे. बॉलिवूड मध्ये काम मिळत नसूनही काही अभिनेत्री आपल्या सौंदर्य कौशल्याने चाहत्यांच्या संपर्कात असतात.

असे असून देखील याच बॉलिवूड मध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या एकेकाळी प्रसिद्दीच्या उंच शिखरावर असून देखील आज त्यांचं संपूर्ण करियर पूर्णपणे फ्लॉप आहेत. फ्लॉप झाल्यानंतर याच अभिनेत्रींनी अचानक बॉलिवूड सोडून गायब झाल्या आहेत. त्यामुळे आज त्यांना ओळखणे देखील मुश्किल होऊन बसले आहे.

आज आपण अशाच एका अभिनेत्री बद्धल जाणून घेणार आहोत की जी एकेकाळी प्रसिद्धीच्या उंच शिखरावर असताना फ्लॉप झाल्यानंतर त्यांनी अचानक बॉलिवूड मधून पायउतार घेतला आहे. बॉलीवूडमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या स्टारच्या भवितव्याचा सट्टा लागलेला असतो. एखादा चित्रपट असा असतो की तो कुणाला तरी रातोरात स्टार बनवतो आणि तोच चित्रपट फ्लॉप झाला तर तो थेट एखाद्या स्टारला रसातळाला पोहचवतो.

2005 मध्ये ‘सरकार’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रियंका कोठारीच्या जीवनात देखील असेच काहीसे वळण आले की काही काळानंतर लोकांनी तिला विचारणे देखील बंद केले. ‘जेम्स’ आणि ‘द किलर’ सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणारी प्रियांका आज चित्रपटाच्या पडद्यावरून पूर्णपणे गायब झाली आहे.

प्रियंका कोठारीचे खरे नाव निशा कोठारी आहे. तीचा जन्म 30 नोव्हेंबर 1983 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. ‘चडती जवानी मेरी चाल मस्तानी’च्या रिमिक्स गाण्याने प्रियांकाला चांगलीच ओळख मिळून दिली. आर माधवनमुळे तीला 2003 मध्ये जय जय या तमिळ चित्रपटात ब्रेक मिळाला. राम गोपाल वर्मा यांनी तिला हिंदी चित्रपटांमध्ये पहिला ब्रेक दिला.

ती ‘शिवा’, ‘डरना जरूरी है’, ‘गो’, ‘डार्लिंग’, ‘आग’, ‘अज्ञात’, ‘बिन बुलाये बाराती’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. याशिवाय तीने अनेक तमिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले पण त्यातून तीला विशेष ओळख मिळू शकली नाही. 2016 मध्ये प्रियांकाने दिल्लीतील एका व्यावसायिकाशी लग्न केले. लग्नानंतर तिने पुन्हा एकदा तिचे नाव बदलून अंजली वर्मा ठेवले.

काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या सेलिब्रिटी सॉकर मॅचमध्ये ती दिसली तेव्हा तीला बघून लोकांचा यावर विश्वास बसला नाही. एकेकाळी स्लिम दिसणार्‍या निशाचे वजन खूप वाढले होते. प्रियंका शेवटची 2016 मध्ये बुलेट राजा या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट कन्नड आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर ती चित्रपटसृष्टी पासून दुरावली. आता ती कधी-कधी छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published.