दातावरील गुट’खा, तंबा’कूचे डाग किंवा काळे डाग घालवण्यासाठी हे घरगुती उपाय करा , बघा इथे

आरोग्य

नमस्कार

गुट’खा, तंबा’कूचे सेवन केल्याने काही दिवसांनी दात लाल, पिवळे होतात. ज्यामुळे लोकांशी बोलताना, हसताना आपल्याला संकोचल्या सारखे वाटू शकते. दातावरील गुट’ख्याचे डाग सहसा लवकर जात नाहीत.तंबा’खूमध्ये असणारे निकोटीन हळूहळू दातांवर जमा होते आणि काही दिवसांनंतर ते दातांवर पूर्णपणे चिकटून जाते, जे ब्रशने काढून टाकणे जवळजवळ अशक्य असते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत दातावरील गुट’खा, तंबा’कूचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय.

दातांवरील गुट’ख्याचे डाग घालवण्यासाठी चमचा भर लिंबाचा रस घ्या त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा मिसळून त्याने दात घासा त्यामुळे दात शुभ्र होण्यास मदत मिळेल. दातावरील तंबा’कूचे डाग घालवण्यासाठी स्ट्रॉबेरीज् कुस्करून घ्या आणि हलक्या हाताने ती आपल्या दातावर घासा असे केल्याने काही दिवसात आपले दात पूर्वी सारखे शुभ्र दिसू लागतील.

दातांवरील डाग घालवण्यासाठी कच्च्या गाजराचे सेवन करा. गाजरात असलेले तंतू दात स्वच्छ करण्यास मदत करतात. जेवण केल्यावर थोड्याश्या पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्या पाण्याने गुळणा करा. यामुळे आपले दात पांढरे व्हायला मदत मिळेल.सकाळी एकदा आणि रात्री झोपण्याआधी असे दोन वेळा ब्रश करण्याची सवय लावून घ्या. आपल्याला दातावरील गुट’खा, तंबा’कूचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल मस्त मराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.
संदर्भ: १ एम जी ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published.