टेलिव्हिजनच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने केले स्वतःशीच लग्न, म्हणाली से’क्ससाठी पुरुषाची काय गरज…! माझ्या गरजा मीच…

बॉलिवूड

.

टीव्ही शो ‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्री कनिष्का सोनी सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली अभिनेत्री कनिष्का सोनी (Kanishka Soni) हिने यावर्षी ऑगस्ट महिन्यात सिंदूर लावून आणि मंगळसूत्र परिधान केलेला एक फोटो शेअर केला होता.

तसेच तिने स्वतःशी लग्न केले आहे आणि तिला आनंदी राहायचे आहे असे जाहीर केले होते. स्व-विवाहित असलेली ती दुसरी भारतीय महिला आहे. अभिनेत्रीने स्वतःला देवी देखील म्हणाली होती. अभिनेत्रीची पोस्ट पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले. अनेकांनी त्याच्या निर्णयाचे समर्थन केले, तर बहुतेकांनी तिला ट्रोल केले.

आता अलीकडेच या अभिनेत्रीचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यावरून ती प्रे’ग्नंट असण्याची शक्यता वर्तवली जात होती. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीची प्रतिक्रिया समोर आली आहे. कनिष्क सोनी व्हिडिओमध्ये म्हणाली की, “माझ्या लक्षात आले आहे की, माझ्या पोस्टवर खूप विचित्र कमेंट येत आहेत. ज्यामध्ये मी स्वतःशी लग्न करण्याचा उल्लेख केला आहे.

पण या लग्नाचा मी पक्का निश्चय केला आहे. अनेकांनी मला सांगितले की, मी विज्ञानाकडे दुर्लक्ष केले आहे, ते मला विचारत आहेत की मी कोणासोबत से -क्स करू. मी तुम्हाला सांगते की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे आणि आता महिलांना से -क्ससाठी कोणत्याही पुरुषाची गरज नाही.”

कनिष्का सोनीने स्वतःशी लग्न का केले? :- कनिष्काने तिच्या व्हिडीओमध्ये स्वत:शी लग्न करण्याचे कारणही सांगितले आहे. ती म्हणाली की, “मी गुजरातमधील रूढीवादी कुटुंबातील आहे. लग्न करायचं हे माझं नेहमीच स्वप्न होतं. पण मला माझ्या आयुष्यात असा माणूस सापडला नाही, जो त्याच्या बोलण्यावर ठाम असेल.

मला नेहमीच असे आढळले आहे की, पुरुष कधीही त्यांच्या म्हणण्यावर टिकून राहत नाहीत. या कारणास्तव, मला विश्वास आहे की, मी आयुष्यभर पुरुषाशिवाय जगू शकते. जर मी स्वतः कमावत असेल तर मला कोणाचीही गरज नाही. मी स्वतंत्र आहे. मी माझ्या गरजा आणि स्वप्ने पूर्ण करू शकते.” कनिष्काने तिचा व्हिडिओ शेअर करताना एक लांबलचक नोटही लिहिली आहे.

अभिनेत्रीने लिहिले की, “लग्न म्हणजे से -क्स नाही. हे प्रेम आणि प्रामाणिकपणाबद्दल आहे. मी तो विश्वास गमावला आहे. माझा विश्वास आहे की, जेव्हा बाहेरच्या जगात भेटणे कठीण होते तेव्हा एकटे राहणे आणि स्वतःवर प्रेम करणे चांगले असते. माझी पोस्ट ट्रेंड केल्याबद्दल आणि बातम्यांमध्ये आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा माझा हेतू नव्हता.”

कनिष्काने साजिद खानवर केले होते आरोप :- अभिनेत्रीने अलीकडेच चित्रपट निर्माता आणि बिग बॉस स्पर्धक साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना त्याने सांगितले की, साजिद खानने तीला 2008 मध्ये त्याच्या जुहूच्या घरी बोलावले होते.

आणि पोट दाखवण्यास सांगितले होते. ती घाबरत असल्याचेही अभिनेत्रीने म्हटले आहे. कारण तिने याबद्दल सांगितले आहे, पण तिच्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे कारण तिला कोणीही साथ देणार नाही, त्यामुळे तिला भारतात यायचे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.