झोपण्याच्या ‘या’ पो’जवरून समजतो मुलींचा ‘स्वभाव’ आणि ‘चारित्र्य’, पहा ‘या’ पोज मध्ये झोपणाऱ्या मुली लवकर होतात मुलांकडे आ’कर्षित…

Hatake

प्रत्येकालाच आपला जीवनसाथी योग्य व आपल्यावर प्रे’म करणारा हवा असतो. त्यासाठी जोडीदार शोधताना कुंडली जुळवने, यासारखी कामे केले जातात. पण तुम्हाला हे माहिती आहे का? की,मु’लींच्या झो’पण्याच्या पद्धतीवरून त्यांना कसे मुले आवडतात हे ओळखता येते.

या लेखामध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की मुलींच्या झोपन्याच्या पद्धतीवरून कसे ओळखावे की त्यांना कोणते मुले पसंद आहेत. झोप हा अनेकांचा जि’व्हाळ्याचा विषय. मु’लींनाही झोपणं हा आवडीचा विषय आहे. सर्वसामान्यांप्रमाणे मु’लींच्याही झोपेच्या अनेक त-हा असतात

तुम्ही जर याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही miss कराल . ही झोपण्याची पद्धतच त्या मुलींना कशा प्रकारची मुलं आवडतात हे ठरते. ऐकून ध’क्का बसला ना हो पण हे खरे आहे. सध्याच्या काळात मुलांपेक्षा मु’लींच्या अपेक्षाच वाढत चालल्या आहेत.

अशात जर मुलीच्या मुलाकडून काय अपेक्षा असतात हे जर कळलं तर अजून काय पाहिजे. आज आम्ही आपली अ’डचण थोडी सोपी करणार आहोत आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की मुलीला कोणत्या प्रकारची मुले आवडतात हे आपण मु’लीच्या झो’पण्याच्या स्थितीतून कसे शोधू शकता.

1. नेहमी पांघरून झोपणाऱ्या मुली :- नेहमी पांघरून घेऊन झोपणाऱ्या मुलींना स्वभावाने साधे व सरळ मार्गाने चालणारे मुले खूप आवडतात. शिवाय आपल्यावर प्रे’म करणे आणि आपल्याला जीव लावले एवढे सोडून त्यांची मुलाकडून दुसरी काही अपॆक्षा नसते.

2. उलटं होऊन झोपणाऱ्या मुली :- अंथरुणावर नेहमी उलटं होऊन झोपणाऱ्या मुली ह्या नेहमी आपल्या होणाऱ्या जीवनसाथी दाराबद्दल विचार करत असतात. उलटं झोपनाऱ्या मुलींची जोडीदाराप्रति डि’मांड जास्त असतात. आणि यांना सरप्राइज देणारे मुले खूप जास्त आवडतात.

3. उशीवर डोकं ठेवुन झोपणाऱ्या मुली :- झोपताना उशीवर डोकं आणि हातावर डोकं टेकून झोपणाऱ्या मुली ह्या स्वभावाने खडूस असतात. अश्या मुली नेहमीच आपल्या जोडीदाराला धो’का देण्याच्या विचारात असतात. यांना असे मुले पसंद असतात जे 24 तास यांच्यासोबत राहतील आणि यांची काळजी करतील.

4. पाठीवर झोपणाऱ्या मुली :- छताच्यापंख्याकडे तोंड करून सरळ पाठीवर झोपणाऱ्या मुली ह्या स्वभावाने संतुलित असतात. शांत स्वभावाच्या या मुलींना ना द’बंग स्वभावाचे मुले आवडतात.

5. उशी पकडून झोपणाऱ्या मुली :- ज्या मुलींना उशी किंवा टेडी पकडून झोपण्याची सवय आहे अश्या मुली स्वभावाने खूप चुलबुली असतात.अश्या मुली जास्त करून स्वप्नात रंगलेल्या असतात. अश्या मुलींना नेहमीच त्यांची काळजी घेणारे मुले आवडत असतात.

6. एका बाजूवरं झोपणाऱ्या मुली :- ज्या मुली रात्रभर एकाच बाजूला तोंड करून झोपतात त्या मुली स्वभावणे ख’डूस असतात. अश्या मुलींना नेहमीच जिवनात काहींना काही मोठे का’र्य करायचे असते. अश्या मुलींना नेहमी इतर स्त्रि’यांचा आदर करणारे मुले आवडतात.

Leave a Reply

Your email address will not be published.