.
पूर्वीच्या काळात मु’लगी हे नाव घेतलं तर काही लोकांच्या चेहऱ्यावर चमक तर काही लोकांच्या चेहऱ्यावर ना’राजी दिसायला मिळत होती. त्यांना अस वाटतच नव्हतं की आपल्या घरात मु’लगी जन्माला यावी. पण सध्याच्या काळात मु’ली प्रत्येक क्षेत्रात आपल्या नावाची एक वेगळीच ओळख निर्माण करत आहे आणि आपल्या नावाचा एक वेगळाच डं’का गाजवत आहेत.
पण काही लोकांना अस वाटत की, मु’ली या अभिशा’प आहे. जीवनात महिलांना किती महत्व आहे हे माहीत असताना सुद्धा महिलांवर या जगात कित्येक ‘अ त्याचार’ होतात. असेही गाव आहेत जिथे मु’लगी ज’न्माला येणे म्हणजे मोठे ‘पा-प’ मानले जाते.
लोक दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन तर करतात पण मग खऱ्या आयुष्यात मु’लींना काहीच किंमत नाही असं त्यांना वाटत. असच काही घडलं या चार मुलींसोबत, त्यांच्या ज’न्मानंतर त्यांच्या वडिलांना त्याचा काहीही अभिमान नव्हता. मात्र नंतर या मुलींनी संपूर्ण बॉलीवूडमध्ये आपली वेगळीच छाप सोडून दाखवून दिले की, मु’लीसुद्धा काही कमी नाहीत.
मोहन सिस्टर्स म्हणून ओळख – आपण ज्या चार मु’लींची गोष्ट करत आहोत त्या म्हणजे शक्ती मोहन, नीती मोहन, मुक्ती मोहन, आणि निधी मोहन. या त्याच चार मु’ली आहेत ज्यांची सध्या सर्व बॉलीवूड मध्ये जोरदार चर्चा आहे आणि यांची फॅन्स फॉलोइंग सुद्धा खूप जोरदार आहे. ज्यांच्या एक लूक साठी त्यांचे फॅन्स खूप आतुरतेने वाट बघत असतात. याच त्या चार मु’ली ज्यांना मोहन सिस्टर्स म्हणून संपूर्ण जग सध्या ओळखत आहे.
याच चार मु’लींचे वडील त्यांच्या जन्म झाला तेव्हा अतिशय ना’राज होते. त्यांचे नाव ब्रिजमोहन शर्मा असे होते. त्यांना आपल्याना चार मु’ली झाल्या आहे हे कळताच दुःख झालं होतं. पण आज संपूर्ण जगात याच चार मुलींचे वडील म्हणून त्यांची एक वेगळी ओळख या मु’लींमुळे आहे. जेव्हा आपल्या मु’लींच्या या प्रगतीवर वडिलांना विश्वास बसला तेव्हा त्यांची सुद्धा विचारसरणी बदलूनच गेली.
1) निती मोहन – मोहन सिस्टर्स मध्ये सर्वात मोठी बहीण आहे ती नीती मोहन जी सध्या एक उत्कृष्ठ गायिका आहे आणि आपल्या मधूर आवाजाच्या जादूने अनेक सिनेमामध्ये तिने आपल्या आवाजाने सर्वाना मंत्रमुग्ध केले आहे. नीती मोहन ने गायलेले ई’श्क वाला ल’व्ह या गाण्यामुळेच आज ती खूप प्रसिद्ध गायिका बनली आहे. आताच काही महिन्यांपूर्वी तिने निहार पांड्या याच्याशी विवाह केला.
2) शक्ती मोहन – ही दुसऱ्या नंबर ची बहीण असून सध्या शक्तीने आपल्या डान्सचा माध्यमातून अनेक लोकांचे मने जिंकली आहेत, सोबतच आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर तिने अनेक रिऍलिटी शो मध्ये काम केले आहे. सध्या ती ‘डी आयडी डान्स प्लस’ मध्ये एक जज्ज म्हणून काम करत आहे. एक प्रसिद्ध कोरिओग्राफर म्हणून तिने अनेक सिनेमांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
3) मुक्ती मोहन – तिसऱ्या नंबरवर आहे मुक्ती मोहन. सध्या काही मालिकेमध्ये मुक्ती मोहन ही अभिनेत्री म्हणून काम करत आहे. या सोबतच एक प्रसिद्ध कोरियोग्राफर म्हणून तिने सुद्धा आपली एक ओळख निर्माण केली आहे.
4) कीर्ती मोहन – सर्वात लहान आहे ती कीर्ती मोहन हिने आपल्या स्वतःच्या ब’ळावर एका कंपनीमध्ये मोठ्या पदावर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे, तिला बॉलीवूड मध्ये जास्त रस नसल्या कारणाने तिने आपल्यासाठी एक वेगळी दिशा निवडली आहे.
या चारही मुली सध्या आपल्या आपल्या क्षेत्रात खूप मोठ्या पदावर आहेत आणि आपल्या वडिलांची मान उंचावत आहे. ज्या लोकांना मु’ली ज’न्माला आल्यानंतर लाज किंवा वाईट वाटते अशा लोकांनी नक्कीच हा लेख वाचवा. त्यांची कळेल की सध्या मु’ली प्रत्येक क्षेत्रात मोठ्या पदावर आपले यश मिळवून दाखवत आहेत.