घराबाहेर पडताच रस्त्यात ‘मुंगूस’ दिसल्यास लगेच ‘मनात’ बोला ‘हे’ 2 शब्द, तुमच्या आयुष्यातील सर्व स’मस्या एकाच क्षणात…

जरा हटके

.

भारतीय इतिहासात अशा अनेक समजुती किंवा अशुभ संकेत सांगितली गेली आहेत जी आजच्या लोकांसाठी खूप विचित्र वाटत आहेत. आधुनिक युगात अशा समजुती अंधश्रद्धा मानल्या जातात. परंतु शास्त्रात त्यांचे महत्त्व सांगितले आहे. छोटे छोटे शकुन अपशकुन भविष्यातील घटनांचे संकेत देत असतात.

मनुष्य हा नेहमीच पैसा आणि धनाच्या मोहात पडलेला असतो. धनवान बनण्यासाठी व्यक्ती अनेक मार्गांनी प्रयत्न करत असतो. काही कठोर परिश्रम करून धनवान बनतात तर काही लोक गैरकृत्य करून धनवान बनतात. परंतु असे काही लोक जे खूप मेहनत करतात पण तरीही त्यांना पैशाशी संबंधित आनंद आयुष्यभर मिळत नाही. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणार असेल तर त्याच्यासोबत अनेक शुभ संकेत असतात. ज्योतिष शास्त्रात पैशाशी संबंधित अनेक अशुभ आणि अशुभ संकेत सांगितले आहेत.

पूर्वीच्या काळात एक शुभ शकुन सांगितला आहे. तो असा की सकाळी सकाळी मुंगूस पाहणे हा शुभ शकुन सांगितला जातो. मुंगूस हा सापांचा सर्वात मोठा शत्रू मानला जात असला तरी ज्योतिष शास्त्रात त्याच्याशी अनेक शुभ संकेत जोडलेले आहेत. जर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्याबरोबर मुंगूस दिसले तर त्याने समजून घ्यायचे की तो भविष्यात थोड्याच दिवसात श्रीमंत होणार आहे. मुंगूसाचा थेट संबंध जमिनीत लपलेल्या खजिन्याशीही असल्याचे मानले जाते.

म्हणून, सकाळी लवकर मुंगूसाचे दर्शन होणे हे सूचित करते की व्यक्तीला गुप्त पैसा मिळण्याची जास्त शक्यता आहे. ती व्यक्ती श्रीमंत होण्याची दाट शक्यता असते. याउलट सकाळनंतर मुंगूस दिसणे शुभ मानले जात नसले तरी काहीवेळा ते सर्व संकटांचा अंतही सूचित करते. पूर्वीच्या काळापासून हिंदू धर्मात अनेक प्राण्यांबद्दल शुभ आणि अशुभ असे संकेत सांगितले गेले आहेत.

त्यातच आजही गाय, कावळा, कासव, साप, मुंगूस यासारख्या अनेक प्राण्यांचे कनेक्शन थेट देवाशी जोडला जातो. असे अनेक प्राणी आहेत ज्यांचा काहीना काहीतरी अंश भगवंताशी जोडलेला असतो. त्यापैकीच एक प्राणी म्हणजे ‘मुंगूस’ होय. हिंदू धर्मात मुंगूस या प्राण्याला खूपच मोठ्या प्रमाणात शुभ प्राणी म्हणून ओळखले जाते. लोकांच्या मते सकाळी सकाळी मुंगूस प्राण्याचे दर्शन म्हणजे साक्षात भगवान विष्णूच दर्शन झाल्यासारखं आहे.

ज्या दिवशी तुम्हाला मुंगूस दिसेल. ज्या दिवशी तुम्हाला मुंगूस प्राण्याचे दर्शन होईल तेव्हा समजून जा की तुम्हाला तो दिवस अतिशय चांगला जाणार आहे. ज्या दिवशी मुंगूस प्राण्याचे तुम्हाला दर्शन होईल त्या दिवशी तुम्ही करत असलेले काम नक्कीच यशस्वी होईल. तसेच त्यानंतर सात दिवसातच धनलाभ होऊन थोड्याच दिवसात तुम्ही श्रीमंत व्हाल. हा होणारा धनलाभ तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने होईल.

हल्ली काही लोक इतर प्राण्यां प्रमाणे मुंगूस देखील पाळतात. म्हणतात की ज्या घरात मुंगूस असते तिथे साक्षात विष्णू सोबत माता लक्ष्मीचा सहवास असतो. ज्यांच्या घरात मुंगूस असते त्यांच्या घराला सापांची कधीच भीती नसते. तुम्हाला जर मुंगूस जोडीने दिसले तर ते खूपच शुभदायक असते.

मुंगूस दिसताच मनात बोला हे दोन शब्द :- जेव्हा सकाळी सकाळी तुम्ही तुमच्या घराबाहेर पडतात आणि रस्त्यात अचानक तुम्हाला जर मुंगूसाचे दर्शन झाले तर पाहताक्षणी ‘श्री राम’ हे दोन शब्द हात जोडून मनातच बोला. जिथून मुंगूस गेले असेल त्या जागेची मूठभर माती घ्या आणि एका वाटीत टाका. आणि ती वाटी देवघरात ठेवा. त्यानंतर धूप किंवा अगबत्ती लावा आणि धूप किंवा अगरबत्ती जोपर्यंत जळत राहील तोपर्यंत तुम्ही तिथेच बसून रहा. संपूर्ण अगरबत्ती जळाले नंतर तुम्ही ज्या कामासाठी जायला निघाला होतात त्या कामासाठी निघून जा.

त्यांनतर तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येतील. तुमची अडलेली सर्व कामे मार्गी लागून पूर्ण होतील. सर्व अडचणीतून तुमची कायमची सुटका होईल. तसेच नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येतील. देवघरात ठेवलेली मातीची वाटी देवघरात तुम्हाला वाटेल तोपर्यंत ठेवा व नंतर ती माती झाडाच्या कुंडीत टाका. हा उपाय खूप साधा आणि सोपा आहे. तुम्हीही कधी तरी असा उपाय करून बघा. तुमचे जीवन धन संपत्तीने भरभरून जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published.