क्रिकेटपट्टू महेला जयवर्धनेने पहिल्या पत्नीला तब्बल 8 वर्ष केले ‘डेट’, पहा पहिल्या पत्नीशी ‘घटस्फोट’ घेऊन आता केले दुसरे लग्न…

बॉलिवूड

.

148 कसोटीत 11756 धावा, 420 वनडेत 11681 धावा. श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू महेला जयवर्धनेचा हा विक्रम महान खेळाडूंमध्ये गणला जाण्यासाठी पुरेसा आहे. त्याने शेवटचा कसोटी सामना पाकिस्तानविरुद्ध कोलंबो येथे खेळला आणि दुसऱ्या डावात त्याने 54 धावा केल्या.

महेला जयवर्धने आणि त्याची पत्नी क्रिस्टीना श्रीसेना यांचे आठ वर्षांचे अफेअर होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्यानंतर 3 नोव्हेंबर 2005 रोजी दोघांचे लग्न झाले. जयवर्धनेने पाकिस्तान विरुद्ध कसोटी सामना खेळल्यानंतर आधीच निवृत्ती जाहीर केली होती.

कॉमन फ्रेंडने भेटीची व्यवस्था केली होती :- ही प्रेमकहाणी खुद्द क्रिस्टीनाने उघड केली होती. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याची आणि जयवर्धनेची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. अविष्का गुणवर्धने असे त्याचे नाव आहे. तो महेलासोबत क्रिकेट खेळायचा. त्यावेळी क्रिस्टीना ‘एअर लंका’मध्ये काम करत होती. पहिल्या भेटीनंतर वर्षभर जयवर्धने केवळ फोनवरच बोलले.

भारतात शिक्षण घेतले :- महेला जयवर्धनेची पत्नी क्रिस्टीनाने बंगळुरूमधील माउंट कार्मेल कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. यादरम्यान ती दोन वर्षे भारतात राहिली. क्रिस्टीना आणि महेला यांना एक मुलगी आहे. जीचें नांव सांसा आर्य असे आहे.

महेला जयवर्धने हा श्रीलंकेतील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्यांचा जन्म 1977 मध्ये कोलंबो येथे झाला. तो उजव्या हाताचा फलंदाज आहे. त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत.

महेला जयवर्धनेने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि कसोटी सामन्यांमध्ये 10,000 हून अधिक धावा केल्या आहेत. महिला जयवर्धनेच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 374 धावा आहेत.

जयवर्धनेने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12000 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने 400 हून अधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत. महेला जयवर्धनेने श्रीलंकेचे नेतृत्वही केले आहे. 2007 च्या विश्वचषकात जयवर्धनेने संघाला अंतिम फेरीत नेले होते. जयवर्धने आयपीएलसाठीही खेळला आहे.

महेला जयवर्धनेने पहिले लग्न क्रिस्टीना मलिकसोबत केले होते. 2018 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दोघांना एक मुलगी संसा जयवर्धने आहे. 2021 मध्ये
जयवर्धनेने दुसरे लग्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published.