.
टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बो’ल्ड आउटफिट्स आणि हॉ’ट ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेदला ( Urfi Javed) जी लोकप्रियता तिच्या कामातून मिळाली नसेल ती लोकप्रियता तिला तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे मिळाली आहे. चाहते तिला तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखतात. उर्फी तिच्या लूकमध्ये दररोज काहीतरी नवीन आणि वेगळे करण्यात व्यस्त असते.
ऊर्फी जावेद असे काहीतरी जे यापूर्वी कोणीही केले नसेल आणि करण्याचा विचारही करू शकत नाही. उर्फी जावेदचे इंस्टाग्राम अकाऊंट अशाच बो’ल्ड फोटोंनी भरले आहे. उर्फीच्या ताज्या इंस्टाग्राम पोस्टने लोकांना घाम फोडला आहे. यावेळी उर्फी जावेदने बो’ल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. उर्फी जावेदने पारदर्शक ब्रा घालून किलर पोज दिल्या आहेत.
बो’ल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडत उर्फी जावेदने पारदर्शक ब्रा वर (Urfi Javed in Transparent Bra Photos) स्लेइंग पोझ दिल्या आहेत. उर्फी जावेदने शेअर केलेल्या फोटोंमध्ये फक्त बिकिनीची आऊटलाईन रेष परिधान केली आहे. पारदर्शक ब्रा यापूर्वी देखील तिने परिधान केल्या आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने फक्त बिकिनी फ्रेम घातली आहे.
काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये फक्त आऊटलाईन रेष आहे आणि मध्यभागी काहीही नाही. मध्यभागी असलेल्या या रिकाम्या भागातून उर्फी जावेदचे शरीर स्पष्टपणे दिसत आहे. आपले प्रायव्हेट पार्ट झाकण्यासाठी उर्फी जावेदने तिच्या अंगावर दिसणारे कापड लावले आहे. उर्फी जावेदचा हा हॉ’ट आणि बो’ल्ड लूक चाहत्यांच्या नेहमी लक्षात राहील.
फोटो पाहून चाहते म्हणाले “हात तरी काढ…” :- उर्फीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये उर्फीने तिचे प्रायव्हेट पार्ट आऊटलाईन बिकिनीमध्ये पारदर्शक कापडाने झाकले आहेत. तसेच, स्त’न लपवण्यासाठी उर्फी जावेदने आपले दोन्ही हात त्यांच्यावर ठेवले आहेत. हे फोटो पाहून उर्फीचे फॉलोअर्स आणि फॅन्स घामाघूम होत आहेत. अनेकांनी त्याच्यावर कमेंट केल्या आहेत. तर काहींनी तिला ‘ते दाखव’ असे म्हणत आहेत. तर काही लोक तिला “हाथ तरी काढ…” अशा अश्लील कमेंट करत आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर उर्फी जावेद नुकतीच ‘हाय है ये मजबूरी’ या गाण्यात दिसली होती. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री नुकतीच 15 ऑक्टोबर रोजी 25 वर्षांची झाली. उर्फी जावेदला इंस्टाग्रामवर 3 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात. मॉडेलिंगशिवाय उर्फी अभिनय विश्वात देखील सक्रिय आहे.