‘अर्जुन’ कपूरचा सर्वात मोठा खुलासा, 15 वर्षाने मोठ्या मलायकाच्या प्रेमात पडण्याचे सांगितले ‘हे’ कारण, म्हणाला की वयाने मोठ्या महिलांसोबत..

बॉलिवूड

.

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचे प्रेमप्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अर्जुन कपूर मलायका अरोराच्या प्रेमात का पडला? असा प्रश्न अनेकांच्या समोर आहे. कारण, ते समान आहे. कारण, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या वयात मोठे अंतर आहे. अशा परिस्थितीत दोघांमध्ये प्रेम कसं झालं याची जोरदार चर्चा आहे.

मात्र, आता दोघे कशाचीही पर्वा न करता एकत्र फिरताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघेही त्यांच्या नात्याबद्दल बोलताना दिसले नव्हते. मात्र, अर्जुन कपूरने नंतर खुलासा केला की तो मलायका अरोराच्या प्रेमात पडला आहे. नंतर मलायका अरोरा म्हणाली की, अर्जुन कपूर आणि माझे आता चांगले सं’बंध आहेत.

मलायका अरोरापेक्षा अर्जुन कपूर पंधरा वर्षांनी लहान आहे. मलायकाचा मुलंगा आता वीस वर्षांचा होऊन गेला आहेत. मात्र, तिचा मुलगाही तिला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला देत असल्याचे तीने एका मुलाखतीत सांगितले होते. मात्र, आता दोघंही लग्न कधी करणार, याचाच सगळ्यांना विचार पडला आहे. मलायका अरोराने बॉलिवूडमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

मलायका अरोराचे २० वर्षांपूर्वी अरबाज खानसोबत लग्न झाले होते. मात्र, दोघांमध्ये काहीतरी गडबड झाली. त्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अरबाज खान आता त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहतो. मात्र, अरबाज खानला क्लबमध्ये पत्ते खेळण्याची खूप आवड होती. त्यामुळे त्याच्यापासून तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

अरबाज खानचा भाऊ आणि अभिनेता सलमान खाननेही हे नातं वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. त्यानंतर मलायका अरोराने अर्जुन कपूरचा हात हातात घेतला. अर्जुन कपूर तीच्यापेक्षा खूपच लहान आहे. त्यामुळे अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर यांनाही हे नाते मान्य नव्हते. वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून अर्जुन कपूर आता मलायका अरोरासोबत डेट वर जात आहे. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चाही बॉलिवूडमध्ये आहे.

यामुळे अर्जुन मलायकाच्या प्रेमात पडला :- मलायका सोबतच्या त्याच्या नात्याबद्दल बोलताना अर्जुन कपूर पहिल्यांदा म्हणाला की, मी माझ्या बॉसच्या प्रेमात पडण्याची काही कारणे आहेत. याचे कारण म्हणजे, मलायकाने स्वत:चे करिअर स्वत:च्या बळावर बनवले आहे. तीला कोणतीही मदत मिळाली नाही. मला तीची ती गुणवत्ता आवडते. त्यामुळे ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करते.

लोकांच्या बोलण्याकडे ती फारसे लक्ष देत नाही. वास्तविक, तुमचे काम केव्हा पूर्ण होईल याकडे अधिक लक्ष दिले जाते. तिलाही सर्वांबद्दल खूप आदर आहे. मलायकाने वीस वर्षांपूर्वी स्वत:च्या बळावर तिच्या करिअरला सुरुवात केली होती. ती आज एक यशस्वी अभिनेत्री आहे. त्यामुळेच मी तीच्या प्रेमात पडलो, असे तो म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published.