अमृताच्या ‘या’ विकृतीला कंटाळून सैफने लग्नाच्या 13 वर्षानंतर दिला अमृताला घ’टस्फोट, पहा लग्नात ‘चिमुरडी’ करिनाही होती हजर..

बॉलिवूड

.

बॉलिवूड अभिनेत्री आणि सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंग हिने अलीकडेच तिचा 62 वा वाढदिवस साजरा केला आहे. अमृताचा जन्म कोणत्याही बॉलिवूड कुटुंबात झाला नसून प्रसिद्ध राजकारणी रुखसाना सुलतान यांच्या घरात झाला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुखसाना सुलतान या इंदिरा गांधींचे पुत्र संजय गांधी यांच्या जवळच्या लोकांमध्ये होत्या.

अमृताची आई कदाचित लीडर असेल पण, तिचे वडील शीख आणि सैन्यात अधिकारी होते आणि अमृताने राजकारण किंवा सैन्यात नाही तर फिल्मी दुनियेत आपली कारकीर्द घडवली. एक काळ असा होता की अमृता ही हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती.

अमृताला तिच्या अ’फेअरमुळे जेवढी हेडलाईन्स मिळाली, तेवढीच हेडलाईन्स तिला तिच्या अ’फेअरमुळेही मिळाली. अमृताने पतौडी खानदानचा मुलगा सैफ अली खानशी लग्न केले असेल, पण एकेकाळी तिचे नाव सनी देओल, रवी शास्त्री, विनोद खन्ना यांच्याशीही जोडले गेले होते. सैफ-अमृता यांचे लग्न झाले तेव्हा सैफ पत्नी अमृतापेक्षा 12 वर्षांनी लहान होता.

सैफ-अमृता यांचा लग्नाच्या १३ वर्षांनंतर घटस्फोट झाला. कारण :- 13 वर्षांनंतर सैफ-अमृता यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या लग्नात करीनाने देखील हजेरी दिली होती. सैफ अली खानच्या पहिल्या लग्नाच्या वेळी करीना कपूर केवळ बारा वर्षांची होती. करीनाने त्यावेळी लग्नात सैफला लग्नाच्या वैवाहिक जीवनास शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

सैफने कुटुंबाच्या विरोधात जाऊन हे लग्न केले होते, त्यानंतर दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. पण, अमृता सैफच्या लग्नातील सर्वात मनोरंजक फोटो म्हणजे करीना कपूर. होय, करीना सैफच्या पहिल्या लग्नात पाहुणी म्हणून सहभागी झाली होती आणि त्यावेळी ती 12 वर्षांची होती.

त्यादरम्यान, सैफला त्याच्या लग्नाबद्दल शुभेच्छा देताना करीना म्हणाली, ‘मुबारक हो सैफ अंकल’. यावर अमृताने करीनाला थँक्स बेटा असे उत्तर दिले होते. पण त्यावेळी हीच करीना पुढे जाऊन तिची सवत बनेल हे अमृताला माहीतही नसेल. ज्या करीनाने सैफला अंकल बोलले होते, तीच करीना आज सैफची पत्नी झाली आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंग 2004 मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले. याचे कारण सैफचे करिनासोबत असलेले एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होते.

काही काळापूर्वी अमृतापासून घटस्फोटावर सैफची मुलाखतही समोर आली होती. ज्यामध्ये त्याने रिलेशनशिप बद्दलच्या अनेक गोष्टींवर मोकळेपणाने चर्चा केली. सैफची ही मुलाखत 2005 मधील आहे तर घटस्फोट 2004 मध्ये झाला होता. सैफने सांगितले होते की, ‘अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर मी माझ्या मुलांना भेटलो नाही. वेळोवेळी मला माझ्या स्थितीची आठवण येते.

मी अमृताची वाईट वागणूक, तिचे रोजचेच टोमणे, गुदमरणे आणि तिच्या त्या शिव्या सर्व काही सहन केली आहे. पण, घटस्फोटानंतर आता मला खूप बरं वाटतंय.” यादरम्यान सैफने अमृताच्या पोटगी न देण्याच्या आ’रोपाबद्दलही सांगितलं आणि म्हणाला, ‘मला अमृताला 5 को’टी द्यायचे होते आणि मी तिला आत्तापर्यंत 2.5 को’टी दिले आहेत. उरलेल्या पैशात मी त्यांना दरमहा एक लाख रुपये देत आहे. माझा मुलगा इब्राहिम १८ वर्षांचा होईपर्यंत.

मी म’रेपर्यंत अमृता आणि मुलांना मदत करेन :- यादरम्यान सैफ म्हणाला, ‘मी अमृताला वचन दिले आहे की, मी सर्व पैसे देईन आणि मी तिचा आदरही करेन. पण अमृताने मला माझ्या मुलांना भेटण्याची परवानगी दिली नाही कारण माझ्या आयुष्यात एक नवीन बाई आली होती जी मुलांना त्यांच्या आईबद्दल असभ्य बोलून चिथावणी देऊ शकते.

यादरम्यान सैफ म्हणाला की, मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अमृता आणि मुलांना मदत करेन. आमचा बंगला फक्त अमृता आणि मुलांसाठी आहे. सैफने अमृतापासून घ’टस्फोट घेतला असला तरी आता सैफ-करीना त्यांचे वैवाहिक जीवन आनंदाने व्यतीत करत आहेत. करीना सैफ ला दोन मुले देखील झाले आहे. मोठा मुलगा तैमूर तर छोटा मुलगा जेह.

त्याचवेळी अमृताची मुलगी सारा अली खान हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून तिचीही करिनासोबत चांगली केमिस्ट्री पाहायला मिळते. विशेष म्हणजे, ज्यावेळी करीना-सैफचे लग्न झाले होते, त्यावेळी अमृताने स्वत: साराला तयार करून लग्नासाठी पाठवले होते. सैफचा मुलगा इब्राहिम बॉलिवूडमध्ये नसला तरी क्रिकेट मॅचमुळे चर्चेत राहतोच.

Leave a Reply

Your email address will not be published.